Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Team India Diwali Celebration : भारतीय संघाची परिवारासोबत धमाल दिवाळी पार्टी; पाहा VIDEO

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 12 November 2023, 13:44

Team India Diwali Celebration : नवी दिल्ली : वल्ड कपमध्ये शामदार प्रदर्शनानंतर विजयरथावर असलेल्या टीम इंडियाचा शेवटचा साखळी सामना आज नेदरलँडशी होत आहे. साखळी फेरीतील हा शेवटचा म्हणजेच ४५वा सामना आहे. मात्र त्यापूर्वी भारतीय संघाने दिवाळी उत्साहात साजरी केली आहे. शनिवारी संध्याकाळी संपूर्ण टीम इंडिया आपल्या कुटुंबासोबत एकत्र दिसली. ही पार्टी बंगळुरूमध्येच आयोजित करण्यात आली होती, कारण टीम इंडिया नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यासाठी बेंगळुरूमध्ये उपस्थित आहे. या पार्टीचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

या पार्टीला भारतीय खेळाडू आणि कर्मचारी त्यांच्या पत्नी आणि मुलांसह पोहोचले होते. सर्वांनी पारंपरिक रंगीबेरंगी कपडे घातले होते. पुरुषांनी कुर्ता-पायजमा परिधान केला होता. तर स्त्रियांनी साडी, सलवार-सूट परिधान केले होता. विराट कोहलीसह अनुष्का शर्माही दिसली. तर, रोहीत शर्मासोबत त्याची पत्नी रितिका होती. या पार्टीत टीमचे युवा खेळाडू इशान किशन आणि शुबमन गिल खूप मस्ती करताना दिसले. शार्दुल ठाकूर आणि शुबमन गिल यांनी एकसारखे कुर्ते घातले होते. काळ्या कुर्त्यात इशान किशनही डॅशिंग दिसत होता.

 

या पार्टीत विराट कोहलीचा लूकही पाहण्यासारखा होता. कोहली हिरव्या रंगाचा कुर्ता तर अनुष्काने गुलाबी रंगाचा कुर्ता घातला होता. रोहित शर्माने स्काय ब्लू कुर्ता घातला होता तर त्याची पत्नी रितिकाही गुलाबी रंगाच्या साडीत दिसली. त्याशिवाय रविंद्र जडेजा त्या्चाय पत्निसोबत पार्टीत आला होता. पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केलेल्या या पार्टीत सूर्यकुमार यादव डॅशिंग दिसत होता. या पार्टीत मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजचा लूकही पाहण्यासारखा होता.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आठपैकी आठ सामने जिंकून सध्या १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर राहून संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्याच वेळी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी १४ गुणांसह दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. न्यूझीलंड संघ १० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

इरशाळवाडीतील अनाथ मुला-मुलींची दिवाळी 'गोड'; तुळशीबागेत केली मनसोक्त खरेदी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.