Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IND Vs WI : वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या पाच टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा ; विराटसह हे स्टार खेळाडू ‘आऊट’

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 July 2022, 18:39

मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. २९ जुलैपासून त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा १८  सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. दुखापतीमुळे विराट खेळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. आता तो मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिजला जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तर शस्त्रक्रियेनंतर केएल राहुलचं संघात पुनरागमन झालं आहे.

लेगस्पिनर युजवेंद्र चहललाही या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी रवी बिश्नोईला संधी देण्यात आली आहे. तर रविचंद्रन अश्विनचेही संघात पुनरागमन झालं आहे. याशिवाय फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचीही संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, केएल राहुल आणि कुलदीपला फिटनेस चाचणी उत्तीर्ण करावी लागणार आहे.

टी-२० साठी असा असेल संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

वेस्टइंडीजविरुद्ध टी-20 मालिका
२९ जुलै – पहली टी-20 सामना
१ ऑगस्ट – दुसरी टी-20 सामना
२ ऑगस्ट – तीसरा टी-20 सामना
६ ऑगस्ट – चौथा टी-20 सामना
७ ऑगस्ट – पाचवा टी-20 सामना

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! आता जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार थेट ‘सहापदरी; MSRDC चा नवा प्लॅन काय आहे?

Monday, 9 November 2026, 18:00

मुंबई-पुणे प्रवाशांना ऐन दिवाळीत मनस्ताप! पाचपैकी दोन मार्गिका बंद! सणासुदीच्या काळात दुरुस्तीचे काम काढल्यामुळे वाहनचालकांचे हाल

Monday, 9 November 2026, 16:59

पुण्यात पोलिसांच्या डोळ्यांसमोरच सराईत गुंडाचा थरारक खून! कोथरूडमध्ये पूर्ववैमनस्यातून रक्तरंजित थरार…

Monday, 9 November 2026, 16:03

शरद मोहोळ हत्याकांडात गणेश मारणेला न्यायालयाचा मोठा दणका! पुण्यात ‘नो एंट्री’; विशेष मकोका न्यायालयाचा निर्णय

Monday, 9 November 2026, 14:59
Next Post

''काय ते प्रेम'', ''कसला तो व्हिडिओ'', ''कसले ते ब्लॅकमेलिंग'', व अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp