Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IND VS ENG 3rd ODI : इंग्लंडचे भारतासमोर २६० धावांचे आव्हान ; हार्दिक – चहल चमकले…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 17 July 2022, 19:26

मुंबई : नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २६० धावांचे आव्हान ठेवले आहे. कर्णधार जोस बटलरच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडला ही धावसंख्या उभारला आली.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना आज मँचेस्टरच्या मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका निर्णायक टप्प्यात आली आहे.

आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकलेला असल्याने मालिका बरोबरीमध्ये आहे. आजचा सामना जिंकणारा संघ मालिका देखील जिंकेल त्यामुळे दोन्ही संघ आज विजयासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे.

टीम इंडियासमोर इंग्लंडची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. झटपट धावा काढण्याच्या नादात इंग्लंडच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स गमावल्या. इंग्लंडने आतापर्यंत जेसन रॉय (४१), जॉनी बेअरस्टो (०), जो रूट (०), बेन स्टोक्स (२७), मोईन अली (३४), लियाम लिव्हिंगस्टोन (२७) आणि कर्णधार जोस बटलर (६० ) हे फलंदाज झटपट धावा काढण्याच्या नादात लवकर बाद झाले.

दरम्यान, भारताकडून हार्दिक पांड्याने  ४ बळी घेतले. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचबरोबर मोहम्मद सिराजने २ आणि युझवेंद्र चहलने ३  तर रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव ४५.५ षटकांमध्येच आटोपला. भारताला विजयासाठी २६० धावांचे आव्हान मिळाले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! आता जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार थेट ‘सहापदरी; MSRDC चा नवा प्लॅन काय आहे?

Monday, 9 November 2026, 18:00

मुंबई-पुणे प्रवाशांना ऐन दिवाळीत मनस्ताप! पाचपैकी दोन मार्गिका बंद! सणासुदीच्या काळात दुरुस्तीचे काम काढल्यामुळे वाहनचालकांचे हाल

Monday, 9 November 2026, 16:59

पुण्यात पोलिसांच्या डोळ्यांसमोरच सराईत गुंडाचा थरारक खून! कोथरूडमध्ये पूर्ववैमनस्यातून रक्तरंजित थरार…

Monday, 9 November 2026, 16:03
Next Post

Breaking - भारताचा इंग्लंड वर 5 गडी राखून विजय, ऋषभ पंत चे शतक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp