Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hardik Pandya: टीम इंडियाला मोठा धक्का, हार्दिक पांड्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 4 November 2023, 13:08
hardik-pandya-out-of-world-cup-with-ankle-injury

Hardik Pandya मुंबई: भारतीय क्रिकेट टीमचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या 2023 च्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होता. पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. पांड्या उपांत्य फेरीतून बाहेर पडणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. तो अनुभवी खेळाडू असून त्याने अनेक मोठ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यात झालेल्या सामन्यादरम्यान पांड्याला दुखापत झाली होती.

पुण्यात खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली होती. त्यांच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. हार्दिक या कारणामुळे न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध खेळला नाही. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारताने 7 सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र, उपांत्य फेरीपूर्वी पांड्याचे बाहेर पडणे त्यांच्यासाठी धक्कादायक आहे. हार्दिक हा अनुभवी खेळाडू असून त्याने आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

पांड्याला वगळल्यानंतर भारताने प्रसिद्धचा संघात समावेश केला आहे. कृष्णाला अद्याप आंतरराष्ट्रीय सामन्यांचा फारसा अनुभव नाही. मात्र, त्याने अनेकवेळा चांगली कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 17 एकदिवसीय सामने खेळले असून 29 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात 12 धावांत 4 बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने 2 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4 बळी घेतले आहेत.

 

सेमीफायनलपूर्वी भारताला अजून दोन सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. हा सामना ५ नोव्हेंबरला कोलकात्यात खेळवला जाणार आहे. यानंतर १२ नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध सामना होणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post
man-arrested-from-telangana-over-death-threats-to-mukesh-ambani

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना येणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच, धमकीच्या ईमेल संख्या पाचवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.