Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आबेदा इनामदार संघाला आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेत विजेतेपद ; आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा, मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर संघ पराभूत..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 25 November 2022, 19:35

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे शहर विभागीय क्रीडा समिती व ए. के. के. न्यू लॉ अकादमी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटात आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय संघाने मॉडर्न महाविद्यालयाचा (शिवाजीनगर) ६-१ होमरनने पराभव करताना स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम लढतीत आबेदा इनामदार संघाकडून केतन बनसोडेने २ तर गणेश भराटे, चैतन्य पवार, दानिश दलाल व साहिल मन्सुरी यांनी प्रत्येकी एक होमरन केला. मॉडर्न महाविद्यालय संघाच्या कल्पेशने एक होमरन केला.

उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय संघाने आरएमडीएसटीआयसी संघाला ६-० अशी एकतर्फी मात दिली. आबेदा इनामदार संघाकडून गणेश भराटे, केतन बनसोडे, चैतन्य पवार, दानिश दलाल, किरण पवार व सचिन यादव यांनी प्रत्येकी एक होमरन केला. आरएमडीएसटीआयसी संघाला एकही होमरन नोंदविता आला नाही.

 

दरम्यान, उपांत्य फेरीचा दुसऱ्या लढतीत मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर संघाने सीएसीपीइ संघाला ७-१ असे पराभूत केले. या लढतीत मॉडर्न महाविद्यालयाच्या वतीने लक्ष्मीकांतने २ तर उत्कर्ष, शिवम, सौरभ, कल्पेश व आदित्य यांनी प्रत्येकी एक होमरन केला. सीएसीपीइ संघाकडून शुभमने एक होमरान नोंदविला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

शेतीच्या वादातून महिलेला विद्युत शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न ; भोर तालुक्यातील घटना, ३८ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.