Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन झालेल्या ओळखीचा गैरफायदा; तरुणीवर बलात्कार

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 2 November 2023, 14:41
youth molested girl in pune

पुणे : विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन दोघांची ओळख झाली. कालांतराने गोड बोलून त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला. याच ओळखीतून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये घडली आहे.

याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गौरव पांडे उर्फ गौरव सारथी (वय २८, रा. मयूर विहार, दिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विवाह नोंदणी संकेतस्थळावरुन तक्रारदार तरुणी आणि आरोपी गौरव यांची ओळख झाली. गौरवने गोड बोलून तरुणीला विवाहाचे आमिष दाखवले आणि तिच्याकडून ६२ हजार ७५६ रुपये उकळले. त्यानंतर गोड बोलून तिला पुणे स्टेशन परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये भेटण्यास बोलाविले. तरुणावर विश्वास ठेवून, तरुणी तेथे भेटण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तांगडे करत आहेत.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
husband throws acid on wife's face in hadapsar pune

Pune Crime: पत्नी तक्रार मागे घेत नसल्याच्या रागातून चेहऱ्यावर फेकले ॲसिड; हडपसरमधील घटना, गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.