Saturday, May 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : “तु माझ्या सोबत एक रात्र झोप”, रीलस्टारकडे शरीर सुखाची मागणी; एकावर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 27 September 2025, 11:24

लोणी काळभोर : नवरात्रीच्या उत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या हास्य कार्यक्रमात “तु माझ्या सोबत एक रात्र झोप” असे म्हणून एका प्रसिद्ध ‘रिल्सस्टार’ कडे शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक (Pune Crime) घटना घडली आहे. पीडिता या ‘रीलस्टार’ असून पुणे जिल्ह्यातील एका गावात कुटुंबासोबत राहतात. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कानिफनाथ सुदाम जगदाळे (वय 39, रा. माळी मळा, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी एका 37 वर्षीय रिल्सस्टारने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

हेही वाचा: “सगळे नवरात्र कार्यक्रमात अडकलेत, आपण फिरायला जाऊ” म्हणत महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता या प्रसिद्ध ‘रीलस्टार’ असून आपल्या कुटुंबासोबत राहतात. पीडिता या पती व मुलांसोबत माळी मळा येथील नवरात्री उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका फनि गेमचा कार्यक्रमासाठी आल्या होत्या. फनि गेमचा कार्यक्रम पाहत असताना, आरोपी कानिफनाथ जगदाळे हा तेथे आला. फिर्यादी यांना काम आहे म्हणून त्याने एका बाजूला बोलाविले. आणि म्हणाला, “माझं तुझ्यावर प्रेम आहे, तु मला आवडती, तु माझ्या सोबत एक रात्र झोप” असे म्हणून पीडिता यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल. असे गैरवर्तन केले.

दरम्यान, पीडिता यांचे पती याचा जाब विचारण्यासाठी कानिफनाथ जगदाळे याच्याकडे गेले असता, जगदाळे म्हणाला, ‘मी तुझ्या पत्नीला बोललो आहे तुला काय करायचे आहे ते कर, तु जास्त बोलला तर तुझे हातपाय काढून टाकीन अशी धमकी दिली.

याप्रकरणी पीडित ‘रीलस्टार’ने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार कानिफनाथ जगदाळे याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 74, 351 (2), (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni kalbhor

Loni Kalbhor : “घर तात्काळ खाली कर, नाहीतर तुझा कार्यक्रम करतो” ; कुंजीरवाडीत घरात घुसून मारहाण, तोडफोड प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल..

Saturday, 30 May 2026, 17:57
Loni kalbhor

Chemical toddy : लोणी काळभोरमध्ये विषारी ‘रासायनिक ताडी’चा पर्दाफाश ; आई-मुलगा जेरबंद, घातक स्फटिक जप्त..

Saturday, 30 May 2026, 17:22

 Positive News : दौंड पोलिसांची सतर्कता अन् माणुसकीचा प्रत्यय; मध्यरात्री सापडलेल्या वृद्ध महिलेला कुटुंबीयांच्याकडे सुखरूप स्वाधीन

Saturday, 30 May 2026, 17:08

Shirur News : शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, सोन्या चांदीचा 24 लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत, परजिल्ह्यातून नोकर जेरबंद..

Saturday, 30 May 2026, 17:03

Yavat News : सहजपूर फाट्यावर ‘स्वराज फर्टिलायझर’ दुकानाचा लोखंडी पत्रा उचकटून 2 लाखांचा मुद्देमाल लंपास ; रोख रक्कम, औषधे व ‘डीव्हीआर’ देखील पळवला ; यवत पोलिसांत गुन्हा दाखल..

Saturday, 30 May 2026, 16:57

मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, ‘संविधानाची चौकट मोडणार नाही’ अन्

Saturday, 30 May 2026, 15:57
Next Post
Neera Bhima Factory will pay Rs 100 installment of sugarcane bill, target of crushing 7 lakh MT sugarcane; Annual meeting concluded in a fun atmosphere

नीरा भीमा कारखाना ऊस बिलाचा 100 रुपये हप्ता देणार, 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.