Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yawat : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 7 March 2026, 11:47
Yawat

photo- ppn

Yawat : पुणे-सोलापूर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भांडगाव (ता. दौंड) हद्दीतील सोनाक्षी मंगल कार्यालयजवळ गुरुवारी (ता. 05) रात्री दहा वाजता घडली. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विपीनकुमार श्रीजयकुमार चैरासिया (वय-28, रा. रा. हरपळेवस्ती, भांडगाव ता. दौंड, मुळ गाव वार्ड क्र.2, तालबन्ना, दुर्गा मंदीरचे जवळ, पोस्ट साहेबगंज, जि. साहेबगंज राज्य झारखंड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे बंधु दीपककुमार श्रीजयकुमार चैरासिया यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपककुमार चैरासिया यांचा भाऊ विपीनकुमार चैरासिया हा सुमारे दहा दिवसांपूर्वी झारखंड येथून कामानिमित्त भांडगाव येथे आला होता. तो येथील टेस्टीबाईट कंपनीत काम करत होता व सोनाक्षी मंगल कार्यालयाजवळ भाड्याच्या खोलीत राहत होता.

गुरुवारी (ता. 05) रात्री साडे दहा वाजता वाजण्याच्या सुमारास जेवण करून विपीनकुमार खोलीवर झोपण्यासाठी घरातून बाहेर पडला. काही वेळानंतर पुणे-सोलापूर महामार्गावर हरपळेवस्ती येथील बर्फ फॅक्टरीसमोर लोकांची गर्दी दिसल्याने दीपककुमार यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता अज्ञात वाहनाने एका तरुणाला जोरदार धडक दिल्याचे दिसून आले.

सदर घटनेची माहिती मिळताच श्री दत्त ॲम्बुलन्स चालक समीर अन्सारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पुढील उपचारासाठी घेऊन जाताना अॅम्बुलन्समध्ये पाहिले असता जखमी अवस्थेत असलेला तरुण हा त्यांचा भाऊ विपीनकुमार असल्याचे दिसून आले. त्याच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला तातडीने यवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Yawat

Yawat : देऊळगाव गाडा येथे लग्नकार्यात स्टेजवरून खाली उतरण्यावरून वाद, वृद्ध महिलेला मारहाण ; तिघांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा

Friday, 10 April 2026, 17:09

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! जलसंपदा विभागाचे 15 टक्के कपातीचे आदेश; 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान

Friday, 10 April 2026, 17:02

सोरतापवाडीत ‘ए.के. वाईन्स’ मागे चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, उरुळी कांचन पोलिसांनी 4 जणांना रंगेहात पकडले

Friday, 10 April 2026, 16:59

तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी ६’ ची पहिली फायनलिस्ट! पण नॉमिनेशनच्या चक्रव्यूहात कोणाचा पत्ता कट होणार? घरात मोठा राडा”

Friday, 10 April 2026, 16:42

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ! म्हसोबाचीवाडी आणि अकोल्यात घरफोडी; दोन्ही घरफोडीत सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

Friday, 10 April 2026, 16:17

बाबा हा फ्रॉड कॉल आहे! पोटचा मुलगा ओरडून सांगत होता, पण आई-बाप ‘डिजिटल अटके’त; शेवटी तन्मयने वापरलं डोकं आणि…

Friday, 10 April 2026, 16:08
Next Post
Indapur

Indapur : श्रीमंत ढोलेंची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.