Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या युवक कार्याध्यक्षपदी सुरज चोरगे यांची नियुक्ती

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Sunday, 18 June 2023, 18:03

राहुलकुमार अवचट
Yavat News यवत : यवत (ता. दौंड) येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी सुरज प्रल्हाद चोरगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.(Yavat News)

पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर यांच्याहस्ते सुरज चोरगे यांना नियुक्तीपत्र

पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर यांच्याहस्ते सुरज चोरगे यांना नुकतेच नियुक्तीपत्रक देण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अजय पाटील, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय पासलकर, पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख गोरख कामठे, जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, सुरज चोरगे हे गेल्या १० वर्षापासून दौंड तालुका स्तरावर काम करत असून यवत परिसरात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी अनेक माध्यमातून गोर-गरीब जनतेसाठी व मराठा समाजासाठी प्रश्नांसाठी कायमच झटत असतात. त्यांच्या या कार्याचा आलेख पाहून त्यांची पदोन्नती करण्यात आली असून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी पुणे शहर अध्यक्षा आरती मारणे,पुणे शहर अध्यक्ष प्रा. वैभव शिळीमकर, सुप्रसिद्ध लेखक उद्धवजी कोळपे,दौंड तालुका शेतकरी मराठा महासंघ अध्यक्ष विशाल राजवडे यांसह बहुसंख्य मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सुरज चोरगे म्हणाले कि, मराठा समाजाच्या उद्धारासाठी सतत कार्यरत राहून, गोरगरीब,अन्यायग्रस्त जनतेची मदत करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. मराठा समाजाच्या हितासाठी संघटनात्मक बांधणी करून संघटनेच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08

लहानपणीची मैत्री, प्रेम अन् अखेर दुर्दैवी अंत; खराडीत 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Monday, 31 August 2026, 7:55

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50
Next Post

Mumbai News : तुम्ही आमचे कुंकू पुसले... हिंमत असेल तर १४ महापालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा... संजय राऊतांचे खुले आव्हान!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp