Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका युवक कोषाध्यक्षपदी यवत येथील स्वप्निल शिर्के यांची निवड..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 15 July 2023, 13:08

राहुलकुमार अवचट

Yavat News : यवत, (पुणे) : यवत (ता. दौंड) येथील समाजिक कार्यकर्ते स्वप्निल नामदेव शिर्के यांची अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका युवक कोषाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुरज चोरगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

अखिल भारतीय युवक मराठा महासंघाची मासिक आढावा बैठक उरुळी कांचन (ता. हवेली) येथे नुकतीच पार पडली पार पडली. यावेळी निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रशांत वांढेकर, पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख गोरख कामठे, जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर, जिल्हा शेतकरी आघाडी अध्यक्ष विशाल कुंजीर,(Yavat News)  जिल्हा युवक कार्याध्यक्ष सुरज चोरगे यांच्या हस्ते देण्यात आले. जुलै २०२३ रोजी दिल्ली येथे जंतर-मंतरवर होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या एक दिवसीय आंदोलनाची चर्चा, पूर्वतयारी यामध्ये करण्यात आली
सदर आंदोलनाला जिल्ह्यातून शेकडो युवक येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष मयूर सोळसकर यांनी दिली.

 

यावेळी पुरंदर तालुका मराठा महासंघाचे अध्यक्ष ॲड. चंदन मेमाणे, पुरंदर तालुका युवक अध्यक्ष संदीप मोकाशी, दौंड तालुका शेतकरी आघाडी अध्यक्ष विशाल राजवडे, शिरूर -हवेली मराठा महासंघ युवक अध्यक्ष अतुल कुंजीर, दौंड तालुका मराठा महासंघ उद्योग व्यापार आघाडीचे (Yavat News) नवनिर्वाचित कार्याध्यक्ष अमोल चौंडकर, नवनिर्वाचित दौंड तालुका युवक संपर्कप्रमुख चंद्रकांत आखाडे, नवनिर्वाचित युवक सरचिटणीस समीर गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी निवडीनंतर बोलताना स्वप्निल शिर्के म्हणाले,(Yavat News)  “राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, युवक प्रदेशाध्यक्ष रणजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यात सर्वत्र समाज संघटित करून सर्वांगीण विकास करण्याचे काम करणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Yavat News : लोणी काळभोर, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या एका अट्टल आंतरजिल्हा टोळीतील चोरट्याला बेड्या ; ९ गुन्हे उघडकीस, यवत पोलिसांची कामगिरी..

Yavat News : कामिका एकादशीनिमित्त डाळिंब जिल्हा परिषद शाळेत रंगले पालखी सोहळ्याचे मेंढ्यांचे रिंगण

Yavat News : केडगाव येथील ‛चुलतभावांवरील’ सशस्त्र हल्ला प्रकरण! हातउसणे पैसे मागितल्याने रचला जीवे मारण्याचा कट ; ‛सात’ जणांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील संस्कार कोरे शिष्यवृत्ती परीक्षेत चमकला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.