Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घराच्या गेट समोरून महिलेचे अपहरण करून चालत्या गाडीत केला विनयभंग….अन, पुण्यातील घटनेने खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 9 April 2025, 15:25

पुणे: सहकारनगर पोलिसांनी महेश मोहन रासकर आणि किरण भाऊसाहेब ढगे या दोन्ही सराईत गुन्हेगारांना एका महिलेचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक केली. ही घटना ६ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वाजता घडली, जेव्हा पीडिता वाघोलीहून पुण्यातील वडगाव धायरी येथील तिच्या घरी आली. आरोपीने चारचाकी गाडीतून पिडीतेचा पाठलाग केला, सोसायटीच्या गेटवर तिला अडवले आणि जबरदस्तीने तिचे अपहरण करत चारचाकीत बसवले. आरोपीने पीडितेचा विनयभंग करत अश्लील कृत केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. पिडीतेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या मोबाईल फोनचा पासवर्ड विचारून  UPI खात्यातून ₹१,४०० एका दुकानदाराच्या खात्यात ट्रान्सफर केले आणि दुकानदाराकडून कॅश पैसे घेतले. या प्रकरणी पीडितेने सहकारनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला, सहाय्यक निरीक्षक सागर पाटील आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली, चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून १,४०० रुपये आणि ४ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी जप्त केली. 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

भर उन्हात सुप्रिया सुळेचं पुण्यात ठिय्या आंदोलन, मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी....,प्रशासन काय भूमिका घेणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.