Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: भरदिवसा पुण्यात बिल्डरला पत्नीने ठोसा मारून संपवले, सहा वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 24 November 2023, 20:18
attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Crime: पुणे : पत्नीने घरगुती भांडणातून झालेल्या वादातून पतीच्या तोंडावर ठोसा मारून खून केल्याची खळबळजनक घटना वानवडी परिसरात दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान एका उच्चभू सोसायटीत घडली. निखील पुष्पराज खन्ना (वय- 36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते बांधकाम व्यावसायिक होते. याप्रकरणी रेणुका निखील खन्ना (वय 38, रा. वानवडी) यांना वानवडी पोलिसांनी चौकशी करुन ताब्यात घेतले आहे.

घरगुती भांडणातून झालेल्या वादातून रेणुका यांनी पती निखील यांच्या तोंडावर ठोसा मारला. यानंतर सासरे डॉ. खन्ना यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घरी आले. त्यांनी निखील यांना तपासून सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

निखील पुष्कराज खन्ना हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांच्या घरी आई-वडिल, पत्नी असे चारजण राहतात. निखील आणि आरोपी पत्नी रेणुका यांचा सहा वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. पोलिसांनी आरोपी रेणुका यांची चौकशी करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.

 
Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची चिंता वाढली! कर्जमुक्ती योजनेच्या पडताळणीत तब्बल 2 लाख शेतकरी अपात्र; नेमकं काय कारण?

Sunday, 26 July 2026, 16:06

“अभिजीत दिपके रुग्णालयात!टायफॉइडमुळे उपचार सुरू, सोशल मीडियावरून दिली माहिती”

Sunday, 26 July 2026, 15:48

जन्मदात्या आईलाच दिल्या घाणेरड्या शिव्या; जाब विचारताच तरुणाचं डोकं सटकलं अन् सरळ वीट उचलून भावाच्या डोक्यात…

Sunday, 26 July 2026, 15:21

पुण्यात खाकी वर्दीलाच डाग! १ कोटींच्या दरोड्याच्या कटात थेट महिला पोलिस कर्मचारी अन् तोतया पत्रकार सामील

Sunday, 26 July 2026, 14:38

‘टाळ-मृदंगाच्या गजरात पळसनाथ दिंडी विठ्ठल भेटीसाठी रवाना; भक्तीचा महासागर उसळला!’

Sunday, 26 July 2026, 14:35

चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचा बोजवारा; ४२० क्युसेक पाणी गळतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा……

Sunday, 26 July 2026, 14:15
Next Post
Kunjirwadi paryavaran samiti flex for garbage

'येथे कचरा टाकणाऱ्याची बायको पळुन जाईल'; कुंजीरवाडीत झळकले आगळेवेगळे फ्लेक्स

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.