Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात खाकी वर्दीलाच डाग! १ कोटींच्या दरोड्याच्या कटात थेट महिला पोलिस कर्मचारी अन् तोतया पत्रकार सामील

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 26 July 2026, 14:38

पुणे: पुण्यातील एका व्यापाऱ्याला लुटून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड पळविल्याच्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. या दरोड्याच्या तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संपूर्ण कटात एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा आणि एका तोतया पत्रकाराचा कथित सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या खुलाशानंतर पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी पुण्यातील एका व्यापाऱ्याची एक कोटी रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. या घटनेनंतर आरोपी रोकड असलेले वाहन घेऊन थेट खेड शिवापूर पोलिस चौकीत पोहोचल्याची बाब तपासात समोर आली. आरोपी थेट पोलिस चौकीत गेल्याने संशय निर्माण झाला. याच ठिकाणी लुटीतील २० लाख रुपये बेकायदेशीररित्या वाटून घेण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

चौकीतील संशयास्पद हालचालींची माहिती काही स्थानिकांच्या निदर्शनास आली. तसेच चौकीलगत असलेल्या एका हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही हालचाली कैद झाल्याची माहिती समोर आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी तातडीने खेड शिवापूर पोलिस चौकी गाठली. त्यांनी तेथून रोकड आणि संबंधित व्यक्तींना ताब्यात घेत पुढील तपासासाठी नर्‍हे पोलिसांच्या स्वाधीन केले.

यानंतर पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी संपूर्ण घटनेचा गोपनीय अहवाल पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याकडे सादर केला. त्यानंतर नर्‍हे पोलिसांनी केलेल्या तपासात तोतया पत्रकार आशिष तिवारी, राजगड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी प्रमिला निकम, अजीज मेस्त्री आणि आणखी दोन जणांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे समोर आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

 

या प्रकरणी आतापर्यंत एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तोतया पत्रकार आशिष तिवारी याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. तर महिला पोलिस कर्मचारी प्रमिला निकम आणि अजीज मेस्त्री हे अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, आरोपींची भूमिका आणि पोलिस यंत्रणेतील इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही सखोल तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24
Next Post

जन्मदात्या आईलाच दिल्या घाणेरड्या शिव्या; जाब विचारताच तरुणाचं डोकं सटकलं अन् सरळ वीट उचलून भावाच्या डोक्यात...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp