Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीला बेदम मारहाण ; उरुळी कांचन येथील घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 23 April 2024, 15:36

उरुळी कांचन, (पुणे) : दारूचे व्यसन असलेल्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला शिवीगाळ करून हाताने पायातील बुटाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. २९ मार्च) ही घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी (ता. २२) उरुळी कांचन पोलीस ठाण्यात एका ३१ वर्षीय महिलेने पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार पती अरविंद निवृत्ती धिवार, (रा. उरूळी कांचन, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद धिवार याला दारू पिण्याचे व्यसन आहे. शुक्रवारी (ता. २९) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पती अरविंद धिवार याने दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हाताने व पायातील बुटाने पत्नीच्या पोटात लाथा मारून दुखापत केली.

दरम्यान, पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी पती अरविंद धिवार याच्याविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात रिसॉर्टवर देहविक्रीचा पर्दाफाश! अवघ्या ₹1000 मध्ये महिलांचा देहव्यापार; कारवाईने खळबळ

Sunday, 25 October 2026, 13:00

‘राणा’ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार-गायक जोडीलाही लावला करोडो रुपयांचा चुना? स्वत:वरील हल्ल्याचा सूत्रधारही राणाच असल्याची चर्चा; पोलीस अभय देणार की सहआरोपी करणार? राज्याचे लक्ष!

Sunday, 25 October 2026, 12:45

उरुळी कांचन येथे भरधाव स्विफ्टची ज्येष्ठ महिलेला धडक; उपचार खर्च देण्याचे आश्वासन देऊनही कारमालक न आल्याने तक्रार दाखल

Sunday, 25 October 2026, 12:29

उरुळी कांचन येथे तरुणाला चौघांकडून मारहाण; नायगाव रॉयल कॉलनीतील मयूर चिकन सेंटरसमोरील घटना

Sunday, 25 October 2026, 11:56

पुणे-सोलापूर हायवेवर ‘थार’वाल्या दारुड्यांचा धुडगूस!उरुळी कांचनजवळ ट्रॅव्हल्स अडवून तोडफोड ; संतप्त नागरिकांनी दोघांना तुडवले

Sunday, 25 October 2026, 11:16

करंदीतील चासकमान कालव्यात अज्ञाताने टाकली सहा मृत डुकरे ; ग्रामपंचायतीकडून विल्हेवाट

Sunday, 25 October 2026, 11:03
Next Post
Two people arrested for bearing man in chhatrapati sambhajinagar

गँगस्टर रवी कानाला थायलंडमध्ये अटक, भंगार माफिया म्हणून कुप्रसिद्ध, यूपी पोलिसांची मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp