Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाणीकपात टाळण्यासाठी पुणे महापालिकेकडून पाणी बचत; दररोज वाचणार २०० दशलक्ष लिटर पाणी

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 15 December 2023, 22:50
slow work of water scheme in shahapur

पुणे : पुणे महापालिकेकडून पाणी कपात टाळण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. त्यात आता शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील घटत्या पाणीसाठ्यामुळे पाणीकपातीचे संकट आहे. असे असताना पाणी बचतीला महापालिकेने प्राधान्य दिले जात आहे. या बचतीतून दररोज २०० दशलक्ष लिटर पाणी वाचवण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट ते फुरसुंगी जलवाहिनीतून १५० दशलक्ष लीटर पाण्याबरोबरच पाणीपुरवठा यंत्रणेतून ५० दशलक्ष अशा एकूण २०० दशलक्ष लीटर पाण्याची बचत करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत असल्याने शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. खडकवासला प्रकल्पात २४.१० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक असला, तरी त्यापैकी ८.५४ टीएमसी पाणी रब्बी हंगामासाठी आरक्षित आहे. त्यामुळे शहरासाठी असलेल्या १५.५० टीएमसी पाणीसाठ्याचे जूनपर्यंतचे नियोजन महापालिकेला करावे लागणार आहे.

शहराची तहान भागवण्यासाठी प्रतिदिन १ हजार ६५० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे संभाव्य पाणी कपात टाळण्यासाठी महापालिकेने पाण्याचा दैनंदिन वापर मर्यादित ठेवण्याबाबतच्या सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला पत्राद्वारे दिल्या आहेत.

 

फुरसुंगीला लवकरच जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होणार

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या फुरसुंगी गावाला लवकरच जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्यामुळे १५० एमएलडी एवढ्या पाण्याची बचत होणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
wife beats husband in chhatrapati Samabhajinagar

पती आणि मुलाला मारहाण होताना वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेचे चावले बोट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.