Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

water crisis  : ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार; उजनीसह भीमा खोऱ्यातील धरणांमधला पाणीसाठा चिंताजनक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 27 November 2023, 12:37

water crisis  : पुणे : राज्यात यंदा म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे आत्ताच राज्यात पाण्याचे ४००वर टॅंकर सुरु करण्यात आले आहेत. भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये २४३ टीएमसी पाणी अपेक्षित होते. परंतु, सध्याच्या घडीला धरणांमध्ये १९८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यात अजूनही ४५ लाख हेक्टर जमीन पूर्णपणे सिंचनाखाली आलेली नाही. त्यांना धरण किंवा मध्यम प्रकल्पांचाच आधार आहे. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने बहुतेक मोठी धरणे १०० टक्के भरली नाहीत आणि मध्यम प्रकल्पांनीही तळ गाठला आहे.

धरणातील पाणीसाठ्याची सद्य:स्थिती

पिंपळगाव जोगे (७८.४१ टक्के), माणिकडोह (७७.३९ टक्के), येडगाव (९४.८६ टक्के), वडज (९५.६८ टक्के), डिंभे (९५.०३ टक्के), घोड (९४.३४ टक्के), विसापूर (५३.९० टक्के), चिल्हेवाडी (९७.२३ टक्के), कळमोडी (९९ टक्के), चासकमान (९४. ६२ टक्के), भामा आसखेड (८६.७४ टक्के), वडीवळे (९४.८० टक्के), बांद्रा (८८.७८ टक्के), पवना (८६.८७ टक्के), कासारसाई (९२.५२ टक्के), मुळशी (८३ टक्के), देवधर (५७.६० टक्के), वरसगाव (९२ टक्के), पानशेत (९५.८० टक्के), खडकवासला (७३.५३ टक्के), गुंजवणी (९६ टक्के), निरा देवधर (९१.४६ टक्के), भाटघर (९०.७८ टक्के), वीर (५६ टक्के), उजनी (३३.५० टक्के).

नाशिक, सातारा, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, जळगाव, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस टॅंकर वाढत आहेत. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदाचा टंचाई आराखडा ५०० कोटींनी अधिक असू शकतो, असेही पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतीच म्हणा पावसाअभावी खरीप वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बीतून मोठी आशा आहे. परंतु, धरणातून वेळेत पाणी न मिळाल्यास रब्बी हंगामालाही मोठा फटका बसू शकतो, अशी वस्तुस्थिती आहे.

 

गेल्यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पाण्यासाठी राज्यात एकही टॅंकर सुरु नव्हता. पण, यावर्षी २६ नोव्हेंबरपर्यंत पावणेचारशे गावे व एक हजार वाड्या-वस्त्यांना ४१४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. सध्या राज्यभरात दिवसेंदिवस टॅंकरची संख्या वाढत आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती पाहता ३० जूनपर्यंत राज्यात दोन हजारांपर्यंत टॅंकर सुरू असतील, असा अंदाज पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने वर्तविला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

मोठा अनर्थ टळला ! मुबंई-पुणे एक्स्प्रेस वे’वर टेम्पोला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.