Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुमच्या वाहनावरील दंड कमी करायचाय?; पुण्यात ‘या’ दिवशी लोकअदालत मोहिमेच आयोजन

Renuka Pawarby Renuka Pawar
Wednesday, 10 September 2025, 13:27

पुणे : पुण्यात वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे, चुकीचे पार्किंग यांसारखे फाईन तुमच्या गाडीवर असतील तर तुम्ही ते आता कमी करून घेऊ शकता. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही लोकअदालत येरवडा पोस्ट ऑफिसजवळील वाहतूक शाखेच्या कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या गाडीवरचा फाईन कमी करून घेऊ शकता आणि भरू शकता.

कोणत्या वाहतूक नियमभंगांवर सवलत मिळेल?

विनाहेल्मेट दुचाकी चालवणे, सीटबेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे, चुकीचे पार्किंग, वाहन चालवताना मोबाइल वापर, विनापरवाना किंवा विना पीयूसी वाहन चालवणे, फिटनेस प्रमाणपत्र नसणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालवणे, नंबरप्लेट नसणे. या नियमभंगावर तुम्हाला सवलत मिळेल.

 

कोणत्या वाहतूक नियमभंगांवर सवलत मिळणार नाही?

मद्यपान करून वाहन चालवणे, अपघात करून पळून जाणे, बेपर्वाईने वाहन चालवून प्राणघातक अपघात घडवणे, अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवणे, अनधिकृत शर्यती आयोजित करणे किंवा त्यात सहभागी होणे, गुन्ह्यासाठी वाहनाचा वापर, न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे, इतर राज्यांतील वाहतूक नियमभंगांची चलने कमी होणार नाहीत.

दरम्यान, पुणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना या लोकअदालतीत सहभागी होऊन या सवलतीचा लाभ घेऊन गाडीवरचे फाईन कमी करून गाडीवरील थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाला आता राज्यस्तरावर ऐतिहासिक सन्मान! राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर

Tuesday, 6 October 2026, 22:20

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

Tuesday, 6 October 2026, 22:14

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12

पूर्णेकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल सापडलं! भावड्यानं डायरेक्ट पत्ताच सांगितला; खाक्या दाखवताच तोंड उघडलं, नेमकं काय घडलं?

Tuesday, 6 October 2026, 20:06
Next Post

"उपचारांऐवजी लूट.."; पैशासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ, शिरूरमधील मोठ्या हॉस्पिटलवर गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp