Friday, April 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘विचार तुमचे लिखाण आमचे’ ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ मराठी भाषा, वाचा, लिहा आणि समृद्ध करा…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 27 February 2023, 15:52

 अ‍ॅड. युवराज थोरात (शिक्षक, प्राथमिक जिल्हा परिषद शाळा, थोरातवस्ती, मलठण ता. शिरूर )

 

शिरूर :  शैक्षणीक क्षेत्रात वेगवेगळ्या भाषेतून शिक्षण घेण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यातून इंग्रजी विषयातून अभ्यास करण्याकडे विद्यार्थी व पालक यांचाही कल वाढला आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. इंग्रजी भाषेप्रमाणे सर्व प्रकारचे व्यवहार मराठीतून करणे, त्यासाठी मराठी माध्यमातूनच शिकणे-शिकवणे हे आम्हाला जमणार नाही. आम्हाला स्वत:ची प्रगती करायची आहे; स्वभाषेची नव्हे.

अख्ख्या जगाने समृद्ध केलेली इंग्रजी हीच आमच्यासाठी ज्ञानभाषा व उद्याची लोकभाषा आहे. अर्थात,हे आपण स्पष्ट बोलून दाखवत नाही. मराठीसंबंधी आपण सगळयांनी मनावर घ्यायला पाहिजे, नाहीतर इतिहास आपल्याला माफ करणार नाही. मराठी ही मृत्युपंथाला लागलेली भाषा आहे, हे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी पाऊणशे वर्षांपूर्वी सांगितले होते.

सन १९६० नंतर म्हणजे मराठी भाषेचे राज्य स्थापन झाल्यानंतर ती स्थिती बदलण्याची आपल्याला संधी होती; पण मराठी भाषेला काही झालेले नाही या भ्रमात राहणे आपण पसंत केले. मराठीबाबतचे भ्रम जोपासत आपण येणाऱ्या पिढय़ांचे आणि विशेषत: तळागाळातील समाजाचे अपरिमित नुकसान करीत आहोत. यापुढे ज्यांना मराठीतून आपली आपली उपजीविका
साधायची आहे. त्यांना मराठीचे येत्या ३०-४० वर्षांतले चित्र काय असणार हे स्पष्टपणे सांगायला हवे.

स्वभाषेच्या वापराचा अलिखित करार आम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी कधीच मोडला आहे. आपण हे जाहीरपणे स्वीकारायला हवे की मराठी ही कधीच ज्ञानभाषा होऊ शकणार नाही. जी भाषा शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून टिकू शकत नाही ती ज्ञानभाषा कशी होणार? शेकडो वर्षांची परंपरा असलेली भाषा मरायला अनेक दशके, शतके लागतात. पण हे लक्षात न घेतल्यामुळे
आपली भाषा मृत्युपंथाला लागलेली असतानाही निजभाषकांचा तीवर विश्वास बसत नाही.

मराठीचा प्रश्न हा भावनात्मक, सांस्कृतिक प्रश्न आहे. तो मराठी भाषेविषयी उत्सवी जनजागरण करून सोडवता येईल ही एक अंधश्रद्धा होती हे एव्हाना सिद्ध झाले आहे. भाषेचा प्रश्न हा मूलत: आर्थिक प्रश्न आहे. प्रत्येक समाजाला स्वभाषेविषयी प्रेम असते. पण ते प्रेम ती भाषा
जगण्याला उपयोगी पडते व भौतिक प्रगतीच्या आड येत नाही तोवरच कार्यरत असते.

आपण आपली भाषा सोडतो ती अन्य भाषेविषयी प्रेम वाटते म्हणून नव्हे तर आपली भाषा आपणास आर्थिक संधी पुरवण्यात कमी पडते म्हणून भविष्यातील पिढीला आपणच मराठी भाषेविषयी आदर निर्माण करून वाचावयाला व लिहावयाला तसेच व्यवहारात आणायला भाग पाडले पाहिजे. तरच मराठी भाषेची समृद्धी वाढेल व व्याप्ती वाढण्यास मदत होईल.

शब्दांकन- युनुस तांबोळी

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पांढरे केस, अशक्त शरीर अन् चेहऱ्यावर थकवा! वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; पहा व्हायरल VIDEO

Friday, 17 April 2026, 18:10

ग्रामपंचायत फेररचनेवरून पुण्यात राजकीय हालचालींना वेग; पुणे जिल्ह्यात गावपातळीवर भाजपची नवी रणनीती

Friday, 17 April 2026, 17:33
Raj Thackeray

Raj Thackeray : देश एकत्र ठेवायचा असेल तर विचार करा! पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा केंद्र सरकारला थेट इशारा

Friday, 17 April 2026, 17:28

आमचा टॅक्स निकृष्ट कामासाठी का?”; बराटे उड्डाणपुलाच्या दुरवस्थेमुळे पुणेकर संतापले, कंत्राटदारावर कारवाईची मागणी

Friday, 17 April 2026, 17:23

कासवांच्या तस्करीतून उघडलं महिलांच्या शोषणाचं जाळं! गुप्तधनासाठी विधवा आणि कुमारिकांचा अघोरी वापर

Friday, 17 April 2026, 16:50

अल्पवयीन बालकावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 5 वर्षे सक्तमजुरी; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निकाल; पॉक्सो अंतर्गत आरोपीला 10 हजार रुपयांचा दंड

Friday, 17 April 2026, 16:45
Next Post

शतपावली ठरली अखेरची! सिग्नलचा रस्ता ओलांडताना ज्येष्ठ महिलेला मोटारसायकलने दिली जोरदार धडक ; कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.