Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कांदा पिकावर मावा, करपा रोगांचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याचे आर्थिक नियोजन कोलमडले

गणेश सूळby गणेश सूळ
Wednesday, 3 January 2024, 22:52
various diseases on onion crop in duand pune

केडगाव: दौंड तालुक्याच्या पूर्व व पश्चिम पट्ट्यातील कांदा पिकावर दूषित हवामानाचा परिणाम झाला आहे. पिकावर मावा, करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होत खर्चात मोठी वाढ झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात शेतकर्‍यांनी लावलेल्या कांदा पिकास आता जवळपास एक ते दीड महिना झाला आहे. सुरुवातीपासूनच कांद्याला दुषित हवामानाचा सामना करावा लागतोय.

सततचे ढगाळ हवामान, थंडीचे कमी-अधिक प्रमाण यामुळे कांदा पिकावर मावा, रसशोषित किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कांदा पिकाच्या पाती पिवळ्या पडल्या आहेत. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकर्‍यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, खर्चात मोठी वाढ झाली आहे. कांदा रोपे, लागवड, मजुरी यासाठी शेतकर्‍यांना अगोदरच मोठे भांडवल गुंतवावे लागले आहे. आता औषध फवारणीचा खर्च वाढल्याने कांदा उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.

कांदा लागवडसाठी लागणारी शेतीची मशागत, रोपे, लागवडीसाठी लागणारी मजुरी, औषधे, खते यासाठी लागणारा खर्च व कांदा विकून मिळणारे पैसे यामध्ये मोठी तफावत असते. सरकारने कांद्याचे बाजार वाढले असता निर्यात बंदी केली. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. ही निर्यात बंदी उठवावी व अनुदान योजना देखील सुरु करावी.

 

राहुल ठोंबरे – शेतकरी(कासूर्डी) दौंड

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26
Next Post
jitendra ahwad criticized ajit pawar faction in shirdi ahmednagar

आमदार जितेंद्र आव्हाडांच्या घरासमोर आरतीचा प्रयत्न; आव्हाडांची अजित पवारांवर शेलक्या शब्दात टीका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.