Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन पोलीस ठाण्याला ग्रामीण पोलीस ठाण्याचा दर्जा द्यावा ; राष्ट्रवादी हवेलीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष सुभाष टिळेकर यांची मागणी..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 4 February 2023, 13:27

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाण्याला ग्रामीण पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी हवेली तालुका ओ. बी. सी सेलचे अध्यक्ष सुभाष टिळेकर यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत १२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष टिळेकर यांनी ही मागणी केली. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन,  उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, सदस्य मयूर कांचन, आदी मान्यवर उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनानुसार, लोणी काळभोर व लोणीकंद या ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलिस ठाण्याच्या समावेश पुणे शहर पोलिस आयुक्तालयात १६ मार्च २०२१ ला करण्यात आला होता. राज्य शासनाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.

 

पोलीस स्टेशन ग्रामीणमध्ये राहणार आहे. हा निर्णय तात्काळ लागु होणार असल्याने आमदार अशोक पवार यांनी ही पाठपुरावा केला होता. उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्यासाठी सुमारे साडे सहा कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाकडून मान्यताही देण्यात आली आहे. हे पोलीस स्टेशन ग्रामीणमध्ये राहणार आहे, हा निर्णय तात्काळ लागु होणार असल्याने आमदार अशोक पवार यांनीही पाठपुरावा केला होता.

उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लाख २७ हजार ३०० रुपयांच्या खर्चास राज्य शासनाकडून मान्यताही देण्यात आली आहे. दरम्यान, या पोलीस ठाण्यात एकूण १०० पदे भरली जाणार असून यामध्ये १ पोलीस निरिक्षक, ४ सहायक पोलिस निरीक्षक, ५ पोलीस उपनिरीक्षक, २० पोलीस हवालदार, २५ पोलीस नाईक, तर ३० पोलीस शिपाई पदे भरली जाणार आहेत.

दरम्यान, उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्र आजूनही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरु असून पुणे आयुक्तालयास जोडले आहे. त्याचा नाहक त्रास उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांना होत असून उरुळी कांचन हे वेगळे पोलीस ठाणे ग्रामीण पोलीस दलात जोडावे अशी मागणी करण्यात आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13
Next Post

रेल्वे मेल सर्व्हिसमध्ये नोकरीच्या आमिषाने अकरा लाखांचा गंडा ; अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन जणांना ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.