Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोन तरुणांना बेदम मारहाण, येरवडा येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 17 March 2025, 17:18

येरवडा: येरवड्याच्या शेलार चाळी भागात हिंसाचाराची एक धक्कादायक घटना घडली, जिथे एका गटाने दोन तरुणांवर चाकूने हल्ला केला. या घटनेत दोन्ही तरुण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.  भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हल्लेखोरांनी पीडितांवर धारदार शस्त्रे आणि दगडाने हल्ला केला होता. पिडीतेला वाचवण्यासाठी आलेल्या दुसर्‍या तरुणाच्या डोक्यात अनिकेत काकडे या आरोपीने धारदार शस्त्राने वार करुन त्यालाही गंभीर जखमी केले आहे  पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, अनिकेत काकडे, करण कुंभारे आणि गणेश जगताप अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी  “माझ्या भावाचा मर्डर केला आहे ना, मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही.” असे म्हणत पिडीत तरुणांना जबर मारहाण केली. 

घटनेबाबत  महेशा नंदु सोनवणे (वय २४, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरु आहेत. पीडित आदित्य गंबरे आणि सुजय गिरे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

अनिकेत काकडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. 2019 मध्ये आरोपी अनिकेत याचा जुळा भाऊ आदर्श काकडे याचा खून फिर्यादी राहत असलेल्या गल्लीतील मुलांनी केला होता. त्यावरुन अनिकेतची त्या गल्लीतील मुलांशी खुन्नस होती.  फिर्यादीच्या चाळीतील सुजर गीर या तरुणाला मारहाण करीत असल्याची माहिती महेशा यांना मिळाली. त्यावेळी फिर्यादी महेश सोनवणे व आदित्य गंबरे हे घटना स्थळी पोहोचले. सुजयला सोडविण्यासाठी आदित्य आला परंतु अनिकेतने आदित्य याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत दोघेही तरुण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिस आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

केडगावच्या गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीवर बलात्काराचा गुन्हा; न्यायालयाकडून पोलीस कोठडी

Monday, 28 September 2026, 18:58

दौंडमध्ये देवस्थान इनामधारकांचा मोठा मेळावा; लक्ष्मण हाके यांनी दिले हक्कासाठी लढण्याचे आश्वासन

Monday, 28 September 2026, 18:55

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

Monday, 28 September 2026, 18:02

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

Monday, 28 September 2026, 17:31

लोणी काळभोर येथील जुडीओ समोर अपघात! एमआयटीच्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; पहा धक्कादायक Video

Monday, 28 September 2026, 17:08

‘तिच्या पोटात ३ महिन्यांचं बाळ होतं हो, तिला मारून टाकलं’ वैष्णवीच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा \

Monday, 28 September 2026, 17:00
Next Post

धुलीवंदन खेळून कॅनॉलमध्ये रंग धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; गंगानगर परिसरातील घटना 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp