Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कामाच्या ठेक्यावरुन दोघांना पिस्टलने बेदम मारहाण, आठ जणांवर गुन्हा दाखल; करडे औद्योगिक वसाहतीतील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 February 2025, 17:24

रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (MIDC) टप्पा क्रं ३ करडे येथील औद्योगिक वसाहतीत रस्त्याचे काम घेतल्याच्या कारणावरुन दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे वैभव महाडिक, शुभम दिवेकर, अक्षय महाडीक, पंडीत देवकर, रणजित वाळके, अमोल बांदल व इतर दोन अनोळखी इसमांसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संकेत संतोष महामुनी (वय २५) बांधकाम व्यावसायिक (रा. सरदवाडी ता. शिरुर, जि. पुणे) याने शिरुर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २१ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास करडे गावच्या हद्दीत आय एफ बी कंपनी चौकात संकेत महामुनी आणि त्याचा मित्र सुरज पाडळे त्यांच्या चारचाकी क्रं एम एच १२ यु डब्ल्यु ०२२४ ने करडे ‘एमआयडीसी’ त आले असता. वैभव महाडिक आणि शुभम दिवेकर यांनी मोटारसायकल आडवी लावत “तु एम आय डी सी चे रस्त्याचे काम का घेतले तुला खुप मस्ती आली आहे. तु या आधी पण मला नडला आहे असे बोलत वैभव महाडिक याने त्याच्याकडील पिस्टलच्या उलट्या बाजुने संकेत महामुनी याच्या डोक्याला आणि ओठाला मारहाण करत जबर दुखापत केली. तसेच सुरज पाडळे याच्याही डोक्याला पिस्टलने मारहाण करत दुखापत केली.

तसेच त्यावेळी इनोव्हा व लाल रंगाची स्विफ्ट  यामधुन अक्षय महाडीक, पंडीत देवकर, रणजित वाळके, अमोल बांदल व अनोळखी दोघे आले. त्यांनी संकेत व सुरज यास मारहाण करत शिवीगाळ करत दमदाटी केली. अक्षय महाडीक याने संकेत याच्या उजव्या कानास दगडाने मारहाण करत जबर दुखापत केली. तसेच वैभव महाडीक याने संकेत याच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल व गळयातील सोन्याची चैन काढुन घेतली. आणि त्याच्या चारचाकी कारच्या काचा दगडाने फोडल्या.

दगडाने गाडीचे ठिकठिकाणी नुकसान केले तसेच सुरज पाडळे याच्या डोक्यास व हाताला दुखापत केली आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

Success Story : पोरगी अधिकारी झाली, कष्टांचं चीज झालं! शेतकरी बापाने वाजत गाजत काढली लेकीची मिरवणूक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp