Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुरुवार पेठेत दोन घरफोड्या; ११.५१ लाख रुपयांचा ऐवज लंपास, परिसरात भीतीचं वातावरण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 22 June 2025, 18:06

पुणे: शहराच्या मध्यवर्ती भागातील गुरुवार पेठेत दोन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी बंद सदनिकांचे कुलूप तोडून एकूण ११ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

या प्रकरणी बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने खडक पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांची सदनिका गुरुवार पेठेतील रोशनी हाऊसिंग सोसायटीत आहे. काही दिवसांपासून ती सदनिका बंद होती. ही संधी साधून चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले आणि ऐवज चोरून नेला. याच सोसायटीतील दुसऱ्या एका महिलेच्या सदनिकेचे देखील कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. दोन्ही घरांमधून मिळून सुमारे ११ लाख ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

गुरुवार पेठ हा गर्दीचा आणि वस्तीने भरलेला परिसर असूनही एकाच सोसायटीतील दोन सदनिका फोडून चोरट्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी केली, ही बाब गंभीर असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वीच सदाशिव पेठेतील बॅरिस्टर गाडगीळ स्ट्रीट परिसरात चोरट्यांनी एका सदनिकेचे कुलूप तोडून १३ लाख रुपयांचे दागिने चोरल्याची घटना घडली होती. त्यामुळे पुणे शहरात घरफोडींच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

खडक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे अन्वेषण पथक घटनेचा तपास सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. चोरट्यांनी कोणती साधने वापरली, चोरी कशी केली, याचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post

फोन करून करोडपती.! खात्यात तब्बल दोन हजार कोटी; पोलिसही म्हणाले, हे साधं प्रकरण नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp