Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंजवडीत रेडिमीक्स डंपर पलटी, दोन तरुणींचा जागीच मृत्यू; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 24 January 2025, 21:02
two girl died road accident in hinjewadi Pune

हिंजवडी (पुणे): हिंजवडी – माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे आज शुक्रवारी (दि. २४) दुपारी पावणे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. रेडिमीक्सने भरलेला डंपर पलटी झाल्याने दुचाकीवरील दोन तरुणी जागीच ठार झाल्या. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणी दुचाकीने निघाल्या होत्या. त्याचवेळी वडजाई नगर कॉर्नर येथे समोरून येणाऱ्या डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर पलटी होऊन दुचाकीस्वार तरुणी त्याखाली चिरडल्या गेल्या.

 

यामध्ये दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सदर दोघी तरुणी जागीच ठार झाल्या. घटनास्थळी हिंजवडी पोलीस दाखल झाले आणि क्रेनच्या सहाय्याने डंपर उचलून तरुणींचे मृतदेह बाहेर काढले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणींची ओळख अद्याप पटली नसून त्या आयटी क्षेत्रातील अभियंता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.

हिंजवडीत रेडिमीक्स डंपर पलटी, दोन तरुणींचा जागीच मृत्यू; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ #hinjwadiaccident pic.twitter.com/QrcbVDsy12

— Yogesh Kangude (@Yogesh_Kangude) January 24, 2025

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Yavat Crime : यवत पोलीस ठाणे अवैध धंद्यांत जिल्ह्यात अग्रेसर..? देहविक्री, मटका, हातभट्टी, वाळू तस्करीला संरक्षण?

Tuesday, 28 April 2026, 16:44

Baramati News : पोलीस कोठडीत अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या ; अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि सक्तीने गर्भपाताचा होता आरोप

Tuesday, 28 April 2026, 16:42
Crime News: Shocking incident! Pregnant wife and two daughters murdered by students in anger over teacher scolding them in class

Maval Crime News : जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून ; पाइपलाइनच्या मोबदल्यातील पैशांवरून सुरु होता वाद..

Tuesday, 28 April 2026, 16:17

Yavat Crime News : पुणे महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखवून 18 लाखांचा गंडा ; यवत पोलिसांत पुण्याच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 28 April 2026, 15:47

Banner theft : बाणेरमध्ये धक्कादायक चोरी; मोलकरणीचा WhatsApp स्टेटसच ठरला पुरावा

Tuesday, 28 April 2026, 13:25

Pimpari News : पिंपरीत हायटेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीमुळे तणाव; अनेक तासांपासून सुरू नाट्यमय घडामोडी

Tuesday, 28 April 2026, 12:59
Next Post
mpda-accused-shubham-dhumal-arrested-by-loni

एमपीडीए गुन्ह्यातील फरार अट्टल गुन्हेगार शुभम धुमाळच्या लोणी काळभोर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.