Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विमाननगरमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर; नागरिक मंचाची पुणे महानगरपालिकेवर तीव्र टीका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 3 June 2025, 14:40

पुणे: विमाननगर नागरिक मंचाने पुणे महापालिकेच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या निष्क्रियतेवर आणि दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः व्हीआयपी एअरपोर्ट रोडच्या रुंदीकरणासंदर्भात पुणे महानगरपालिका काहीच पाऊलं उचलत नसल्याची तीव्र टीका झाली आहे. या रस्त्याची रुंदी अत्यंत अपुरी असून सतत वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे.

माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांनुसार, १९८७च्या विकास आराखड्यानुसार व्हीआयपी एअरपोर्ट रोड ३० मीटर रुंद असावा, असं नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात आजही अनेक ठिकाणी या रस्त्याची रुंदी फक्त १८.३ मीटर इतकीच आहे. “जमीन संपादनासाठी पुणे महानगरपालिकेकडे तीन दशके होती, आणि आता निधी नसल्याचा मुद्दा ग्राह्य धरता येणार नाही,” असे मंचाच्या समन्वयक कनीज सुखरानी यांनी सांगितले.

नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे खाजगी बिल्डर व सोसायट्यांकडून मागील जागा रोख भरपाई किंवा TDR च्या माध्यमातून ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. सहकार्य न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सक्तीने जमिनी हस्तांतरित करण्याची मागणीही पुढे आली आहे. सदर रस्त्यावर १९ अनधिकृत वर्कशॉप्स चालू असून, त्यातील वाहने सर्रास रस्त्यावरच ये-जा करतात. यामुळे वाहतूक कोंडी वाढते. टर्मिनल २ उघडल्यानंतर विमाननगर परिसरातील वाहतूक अजूनच बिघडली आहे. दररोज सुमारे ३०० उड्डाणांमुळे रस्ता अपुरा पडत आहे.

पुणे महानगरपालिकेने काही अतिक्रमकांना नोटीस दिल्या आहेत, मात्र पुढील कारवाई अद्याप झालेली नाही. “नवीन इमारतींना परवानगी देताना पुणे महानगरपालिकेने ‘सेटबॅक’ का घेतले नाही?” असा सवाल मंचाने केला आहे.नागरिकांनी वाहतूक पोलिसांकडून अनधिकृत पार्किंग, रस्त्यावरच दुरुस्ती, आणि चुकीच्या दिशेने चालणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

थेऊरमध्ये जागेच्या वादातून नातवाकडून आजोबांना मारहाण; जीवे मारण्याची धमकी

Thursday, 1 October 2026, 12:10

तुमचं SBI अकाउंट, LPG कनेक्शन अन् NPS असेल तर लक्ष द्या! 1 ऑक्टोबरपासून बदलले ‘हे’ नियम

Thursday, 1 October 2026, 12:00

दोन वर्षांसाठी हद्दपार, तरी लोणी काळभोरमध्ये बिनधास्त वावर; पोलिसांच्या जाळ्यात अडकला अट्टल गुन्हेगार!

Thursday, 1 October 2026, 11:54

‘इथंच आंदोलन करणार!’ अभिजीत दीपकेंचा शिवाजीपार्ककरांना थेट इशारा; संघर्ष पेटणार?

Thursday, 1 October 2026, 11:47

दस्तनोंदणीसाठी आता ‘आधार’ अनिवार्य ; चंद्रशेखर बावनकुळेचां मोठा निर्णय,आजपासून नवीन नियम लागू, बालकांसाठी विशेष तरतूद

Thursday, 1 October 2026, 11:31

दारू विक्रेत्यासह जुगार खेळणाऱ्या सहा जणांवर दौंड पोलिसांची धडक कारवाई

Thursday, 1 October 2026, 11:19
Next Post

२० जिल्ह्यांतील ८७ एसटी बस स्थानकांमध्ये मूलभूत सुरक्षा आणि स्वच्छतेचा अभाव; तातडीने सुधारणा करण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp