Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

२० जिल्ह्यांतील ८७ एसटी बस स्थानकांमध्ये मूलभूत सुरक्षा आणि स्वच्छतेचा अभाव; तातडीने सुधारणा करण्याची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 3 June 2025, 15:07

 

मुंबई: राज्यातील एसटी स्थानकांवरील महिलांसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा अत्यंत असमाधानकारक आहेत, असा गंभीर निष्कर्ष शिवसेना महिला आघाडीच्या अहवालातून समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात यावर्षी बसमध्ये घडलेल्या महिलेवरील बलात्काराच्या घटनेनंतर या अहवालाची तयारी करण्यात आली.

शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे व उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी फेब्रुवारी ५ ते मार्च ५ या कालावधीत २० जिल्ह्यांतील ८७ एसटी स्थानकांची अचानक पाहणी केली. या अहवालात विविध पायाभूत सुविधांचा अभाव स्पष्ट करण्यात आला आहे.या अहवालात अनेक महत्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. अनेक ठिकाणी स्वच्छ व कार्यरत महिला शौचालयांचा अभाव आहे. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी ‘हिरकणी रूम’ची सुविधेचा अभाव आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित विश्रांतीगृह किंवा ऑफिस सुविधा नाही. लैंगिक छळाविरोधी अंतर्गत समित्यांचा अभाव आहे. महिलांच्या हक्कांविषयी जागरूकतेचे फलकही लावलेले नाहीत. दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प व रेलिंगचा अभाव. अनेक ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. रात्री अपर्याप्त प्रकाश व्यवस्था, पोलीस गस्त कमी व सीसीटीव्ही कव्हरेज अपुरे आहेत.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “CSR निधीच्या माध्यमातून इंधन पुरवठादारांच्या सहकार्याने लवकरच नवे टॉयलेट उभारण्याचे टेंडर काढण्यात येणार आहे. अहवालाचे सविस्तर परीक्षण करून योग्य उपाययोजना केली जाईल.” तसेच, “CSR निधीच्या माध्यमातून इंधन पुरवठादारांकडून सहकार्य घेऊन राज्यातील प्रत्येक एसटी स्थानकावर ई-टॉयलेट्स उभारले जातील.”

 

ई-टॉयलेट म्हणजे काय?
ई-टॉयलेट्स म्हणजे स्वयंचलित (automatic) सार्वजनिक शौचालयं असून त्यात सेन्सरद्वारे फ्लशिंग, सेल्फ-क्लिनिंग व्यवस्था, आणि वापरानंतर स्वच्छतेची हमी असते. त्यांचा वापर सुटसुटीत, सुरक्षित आणि स्वच्छ असतो, विशेषतः महिला आणि वृद्धांसाठी हे शौचालय उपयुक्त असते. या सर्व अभावांच्या आणि अस्वच्छतेच्या संदर्भात शिवसेना महिला आघाडीने तातडीने पावले उचलण्याची सरकारकडे मागणी केली आहे

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

SIRमधून वगळलेल्यांना मोठा दिलासा! ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा नोंदणीची संधी

Friday, 2 October 2026, 20:50

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59

सिप्लाला FDAचा मोठा दणका! पुण्यातील वडकी गोदामाचा औषध विक्री परवाना थेट रद्द,

Friday, 2 October 2026, 19:07

पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट!पप्या शिंदेच तपासात असहकार्य; 14 दिवसांच्या कोठडीची मागणी

Friday, 2 October 2026, 18:27

ठाकरे बंधूंचा महामोर्चा आता नव्या मार्गावर! 4 ऑक्टोबरला नेमकं कुठे होणार शक्तिप्रदर्शन?

Friday, 2 October 2026, 17:35
Next Post

मागील 6 दिवसांपासून मान्सूनचा वेग मंदावला, शेतकऱ्यांची चिंता वाढली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp