Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल्पवयीन मुलीला घरात घुसून बलात्कार करण्याची धमकी; दोन महिलांसह तिघांना अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 20 May 2024, 16:58

पुणे : चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला घरात घुसून तिघांनी शिवीगाळ केली. तसेच तुझ्यावर बलात्कार करेन अशी धमकी देऊन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चतु; श्रृंगी पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

 

याबाबत पिडीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने रविवारी (दि.१९) चतु; श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेखा कोमरेकर, काजल अलकुंटे, प्रदीप बाबू अलकुंटे (तिघे रा. जनवाडी जनता वसाहत) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी आरोपी फिर्य़ादी यांच्या घरात घुसले. त्यांनी मुलीला अश्लील शिवीगाळ केली. तर आरोपी प्रदीप याने घराच्या खिडकीतून हात घालून मुलीचा हात पकडला. तिच्यासोबत अश्लिल वर्तन करुन बलात्कार करण्याची धमकी दिली, असे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अखेर मुहूर्त ठरला! पिंपरीतील डेअरी फार्म पुलाबाबत आली सर्वात मोठी अपडेट; पाहा कधीपासून सुरू होणार वाहतूक?

Tuesday, 7 April 2026, 12:45

नियमांना हरताळ! मुंढवा ब्रिजवर ‘डेथ राईड’; दुचाकीस्वार उलट दिशेने सुसाट

Tuesday, 7 April 2026, 12:25

बायको-पोराला संपवू अन् इन्शुरन्सच्या पैशात मजा करू! 3 वर्षाच्या मुलाला जिवंत जाळलं, तर पत्नीची हातोड्यानं ठेचून केली निर्घृण हत्या

Tuesday, 7 April 2026, 12:21

भवरापूर परिसरात गोठ्यात शिरून बिबट्याकडून वासराची शिकार; तीन महिन्यांपूर्वी तीन शेळ्यांचाही पाडला होता फडशा

Tuesday, 7 April 2026, 12:13

राज्यात नेमकं चालयं तरी काय ? छुप्या दवाखान्यात सुरू गर्भपाताचं रॅकेट; पोलिसांनी धाड टाकताच काळा बाजार उघड

Tuesday, 7 April 2026, 11:52

विमाननगरमध्ये ‘रूफटॉप’वर धाड! हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 7 April 2026, 11:46
Next Post

मोठी बातमी : छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; पिकअप वाहन उलटून १७ जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.