Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात हे पहिल्यांदाच होतयं ; ९ मंडळांची एकत्र मिरवणूक निघणार, एकच ट्रॉली…

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 August 2022, 10:06
PTI9_5_2017_000179B

PTI9_5_2017_000179B

 पुणे : गणेश मंडळांनी एकत्र मिरवणूक काढावी, यासाठी पुणे पोलिसांनी दिलेल्या आवाहनाला ९ गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला आहे. या ९ मंडळांनी राज्यातील गणेश मंडळासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
या मंडळांच्या माध्यमातून देशातील पहिल्या सर्वात मोठ्या एकत्रित सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.३१ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत निघणाऱ्या मिरवणुकीत गणेशभक्तांनी सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हावे, असे आवाहन मोहननगर मित्रमंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध येवले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.
‘सन्मान प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा, अभिमान प्रत्येक कार्यकर्त्यांचा’ या उक्तीप्रमाणे पुणे शहरातील नऊ सार्वजनिक गणेश मंडळे एकत्रित येऊन नवा आदर्श निर्माण करणार आहेत. यामुळे मिरवणुकीतील ट्रॉली एकच राहणार असून दीड लाख रुपयांत सर्व मंडळाची मिरवणूक होणार आहे. दरम्यान, या उपक्रमाचे पुण्यातील अनेक सामाजिक संस्थांनी कौतुक केले असून असे उपक्रम राबवावेत असे म्हटले.
पोलिस विभागाने केलेल्या आवाहनाचा प्रतिसाद देत धनकवडी परिसरातील नऊ गणेश मंडळे  एकता मित्रमंडळ, केशव मित्रमंडळ, पंचरलेश्वर, अखिल नरवीर तानाजीनगर, जय महाराष्ट्र, फाइव्ह स्टार मित्रमंडळ, विद्यानगरी, रामकृष्ण मित्रमंडळ आणि अखिल मोहननगर मित्रमंडळांच्या अध्यक्षांनी एकत्रित येऊन हा नवा पायंडा सुरू केला आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

परंडा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करावे - खासदार ओमप्रकाश राजेनिबांळकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.