Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Theur News : थेऊरच्या ऐश्वर्या डोखळे – कुंजीर बनल्या नगररचना अधिकारी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 22 May 2023, 16:26

 

Theur News : लोणी काळभोर, (पुणे) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नगर रचना अधिकारी पदाच्या परीक्षेत थेऊर (ता. हवेली) येथील ऐश्वर्या राजेंद्र डोखळे – कुंजीर यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. (Aishwarya Dokhle of Theur – Kunjir selected as a Town Planning Officer)

राज्यात ओबीसी महिला प्रवर्गातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण..

त्या राज्यात ओबीसी महिला प्रवर्गातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. ऐश्वर्या राजेंद्र डोखळे – कुंजीर श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली) येथे स्थायिक असून त्यांचे पती अजय कुंजीर सिव्हिल इंजिनिअर आहे. (Theur News)  तर नाशिक जिल्ह्यातील कोठुरे (ता. निफाड) येथील राजेंद्र डोखळे यांच्या कन्या आहेत.

 

ऐश्वर्याचे पदव्युत्तर शिक्षण २०१९ मध्ये पूर्ण झाले. शासकीय सेवेत सेवा करण्याचे वडिल राजेंद्र डोखळे यांचे स्वप्न होते. (Theur News)  पुढील पदव्युत्तर शिक्षण चालू असताना प्रशासकीय सेवेत नोकरीसाठी अभ्यास करण्यास सुरुवात केली.

ऐश्वर्याचे पदव्युत्तर शिक्षण सन २०१९ मध्ये पूर्ण झाले. यादरम्यान तिने पहिला प्रयत्न केला होता. त्यानंतर सन २०१९ मध्ये दुसर्‍यांदा प्रयत्न केला परंतु अपेक्षित यश मिळाले नाही.  (Theur News) त्यानंतर कोरोना महामारीमुळे सर्व ठप्प झाले याच संधीचा फायदा घेऊन अभ्यासात सातत्य ठेवले आणि सन २०२१ मध्ये श्री क्षेत्र थेऊर येथील विठ्ठल हरिभाऊ कुंजीर यांचे चिरंजीव अजय कुंजीर यांच्याशी विवाह झाला.

दरम्यान, विवाहानंतर पती अजय यांनी देखील ऐश्वर्याच्या प्रशासकीय सेवेतील प्रयत्नांसाठी प्रोत्साहन देत होते. त्यानंतर २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतलेल्या सहाय्यक नगरविकास अधिकारी पदासाठीच्या परिक्षेत इतर मागासवर्गीय प्रवर्ग गटात राज्यात सहावा क्रमांक मिळविला. (Theur News)  शेतकरी कुटुंबात आणि ग्रामीण भागात शिक्षण घेऊन,कौटुंबिक जबाबदारी पार पाडत ऐश्वर्याने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Theur News : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना निवडणूक निधी जमा करण्याचे आवाहन…

Theur : ‘चिंतामणी’ला फुलांची आकर्षक सजावट ; संकष्टी चतुर्थीनिमित्त थेऊरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..!

Theur Crime : थेऊर येथे ऊसाच्या पाचटाला लावली आग; दीड लाखांचे ठिबक जळाले…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pimpri Crime : पिंपरी-चिंचवड हादरले! चिखली येथे भरदिवसा झालेल्या गोळीबारात सोन्या तापकीर ठार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.