Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : वरवंड येथे घरफोडी, ८ लाखांचा ऐवज लंपास

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 29 November 2023, 11:08

राहुलकुमार अवचट

Pune Crime : यवत ( पुणे) : दौंड तालुक्यातील वरवंड येथे दि.२७ रोजी बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८ लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दौंड तालुक्यातील वरवंड येथे यात्रा काळात दि. २७ रोजी रात्री १० ते १२ च्या सुमारास वरवंड गावच्या हद्दीतील कडेठाण रस्त्यावरील बारकरवस्ती येथे बंद असलेल्या घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी घरात चोरी केली.

या  चोरीत घरातील लोखंडी कपाटातील पर्स व किचनमधील डब्यातील मधील ०३.७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ०४.७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४५० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी १४.६६० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन १२.२६० ग्रॅम वजनाची सोन्याचे डोरले ६३.७५० ग्रॅम वजनाची सोन्याचे गंठण १३.१४० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ४१.०७० ग्रॅम वजनाची सोन्याची मोहन माळ ५.१७० ग्रॅम वजनाची सोन्याचे वेल , ५.०३० ग्रॅम वजनाची सोन्याची वेडणी आदि सोन्याच्या दागिन्यांसह ७२ हजार रुपये रोख, गाडीची चावी असा एकूण ०८ लाख ०६ हजार ५०१ रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

 

याबाबत महादेव ईश्वर जाधव यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी भेट दिली असून याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे हे करीत आहेत

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40
Next Post

pune news : खानवटे येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उद्घाटन समारंभ संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.