Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

संदीप टूलेby संदीप टूले
Monday, 18 November 2024, 19:51

पुणे : मागील पंधरा दिवसापासून घमासान सुरू असलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सोमवारी सायंकाळी ५ वाजता सांगता झाली आहे. त्यानंतर मात्र आता दोन्ही बाजूकडून गुप्त बैठका, राजकीय डावपेच रंगतील. जाहीर प्रचार बंद होणार असला, तरी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन प्रचार करण्यात येईल. कारण याच काळात बऱ्याच घडामोडी घडत असतात. तसेच गुप्त बैठकांचे सत्र ही याच काळात सुरू होते.

येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वीचे दोन दिवस महत्त्वाचे आहेत. निवडणूक विभाग, पोलिस यंत्रणा यांची स्थिर आणि फिरती पथके अधिक सक्रिय राहणार आहेत. उमेदवार, राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हालचालीवरही त्यांची नजर राहणार आहे. त्यापूर्वी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरण्यात आले. यावेळी निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रचार करताना हायटेक प्रचार यंत्रणेचा उपयोग केला गेला.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा मागील पंधरा दिवसापासून सुरू होता. वेगवेगळ्या मार्गाने उमेदवार प्रचार करत होते. यावेळी निवडणुकीमध्ये तीन पक्षांची मिळून महायुती आणि महाविकास आघाडी झालेली आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचार करताना चांगलीच दमछाक झाल्याचे देखील दिसून आले.

यावेळी उमेदवारांनी आपला पारंपारिक पद्धतीने म्हणजे पत्रक वाटणे, मतदारांच्या भेटी गाठी घेणे, वेगवेगळ्या समाजाच्या नेत्यांना भेटणे, असा प्रचार करतानाच काहीसा हायटेक यंत्रणेचा देखील उपयोग करून घेतला. जसे की चित्ररथ तयार करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांसमोर जाण्याचा प्रयत्न असणे, वेगवेगळ्या स्वरूपाची गाणी तयार करून आपल्या पक्षाची आणि चिन्हाची निशाणी ही नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जवळपास यावेळी सर्वच पक्षांचा प्रचार हा हायटेकच झाल्याचे दिसून येत होते.

महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा शेवटच्या रविवारच्या दिवशी मतदारसंघ पिंजून काढला. पदयात्रा, रॅली, कोपरा सभा घेण्यात आल्या. मतदारसंघातील प्रमुख व्यक्तींच्या गाठीभेटी घेत, ‘तुमची मते आम्हालाच,’ असा वादाही अनेक उमेदवारांनी मतदारराजाकडून घेतला. मतदारराजा सुट्टीमुळे घरीच असल्याने अनेक कार्यकर्त्यांसह उमेदवारांनी थेट घरोघरी जाऊन पदयात्रा काढत मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला.तर सोमवारी अनेक ठिकाणी मोठ मोठ्या नेत्यांच्या सभानी मैदाने गाजवली.आणि 5 वाजल्यानंतर अनेक तोफा थंडावल्या.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

पुणेकरांनो बाल्कनीत कपडे वाळत घालणं महागात पडणार? महापालिका आणतेय नवा नियम; नेमकं कारण काय?

Sunday, 25 October 2026, 13:49

बोरीऐंदीत बुलेट-हायवा टिप्परची जोरदार धडक ; उरुळी कांचन येथील दोघे मित्र जखमी, अपघातानंतर टिप्परचालक घटनास्थळावरून पसार

Sunday, 25 October 2026, 13:39

पुण्यात रिसॉर्टवर देहविक्रीचा पर्दाफाश! अवघ्या ₹1000 मध्ये महिलांचा देहव्यापार; कारवाईने खळबळ

Sunday, 25 October 2026, 13:00

‘राणा’ने महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार-गायक जोडीलाही लावला करोडो रुपयांचा चुना? स्वत:वरील हल्ल्याचा सूत्रधारही राणाच असल्याची चर्चा; पोलीस अभय देणार की सहआरोपी करणार? राज्याचे लक्ष!

Sunday, 25 October 2026, 12:45

उरुळी कांचन येथे भरधाव स्विफ्टची ज्येष्ठ महिलेला धडक; उपचार खर्च देण्याचे आश्वासन देऊनही कारमालक न आल्याने तक्रार दाखल

Sunday, 25 October 2026, 12:29

उरुळी कांचन येथे तरुणाला चौघांकडून मारहाण; नायगाव रॉयल कॉलनीतील मयूर चिकन सेंटरसमोरील घटना

Sunday, 25 October 2026, 11:56
Next Post

पुरंदरमध्ये अजित पवारांच्या विचाराचा आमदार दिला पाहिजे : सुरेश घुले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp