Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातून दिल्लीला गेलेल्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या; परिसरात खळबळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 June 2025, 20:49

पुणे: पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबात बालसंगोपनासाठी ठेवण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीने दिल्लीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर तरुणी ही मूळ कर्नाटकातील असून काही महिन्यांपूर्वी आपल्या कुटुंबासह पुण्यात मोलमजुरीसाठी आली होती. पुण्याहून संबंधित कुटुंबासोबत ती दिल्लीत गेल्यानंतरच तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेली मुलगी वडगाव शेरी परिसरातील एका कुटुंबासोबत गेल्या दीड महिन्यांपासून राहत होती. ती त्या कुटुंबातील लहान मुलांचे संगोपन आणि देखभाल करण्याचे काम करीत होती. काही दिवसांपूर्वी हे कुटुंब कामानिमित्त दिल्लीत गेले असता त्यांनी अल्पवयीन मुलीलाही सोबत नेले होते. याची माहिती मुलीच्या पालकांनाही दिली गेली होती.

मात्र, २१ जून रोजी दिल्लीत असलेल्या घरात तिचा मृतदेह तळमजल्यावर असलेल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही बाब समजताच संबंधित कुटुंबाने तातडीने स्थानिक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानंतर दिल्लीतून पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, अल्पवयीन मुलीने आत्महत्या का केली? तिच्यावर कोणता मानसिक दबाव होता का? की इतर कोणती कारणं यामागे आहेत? याचा तपास दिल्ली पोलीस आणि पुणे पोलिसांकडून एकत्रितपणे केला जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

1 ऑगस्टपासून 7/12 उताऱ्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; वाचा सविस्तर...  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp