Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जीवाची लाही- लाही होत असताना पोटासाठी भर उन्हात ऊसतोड मजुरांचा संघर्ष

गणेश सूळby गणेश सूळ
Thursday, 4 April 2024, 16:15
sugarcane cutter worker working high temperature

केडगाव: मार्च महिन्याच्या अखेर पासूनच उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा सर्वाधिक त्रास ऊसतोड मजुरांना सहन करावा लागत आहे. जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे अनेकांना ताप येतो, डोकं दुखते, उलटी होते, पण या त्रासातही ट्रॅक्टर भरून द्यावाच लागतो. त्याला पर्याय राहत नाही. नाईलाजामुळे कितीही त्रास झाला, तरी हे सर्व त्यांना सहन करावे लागते.  खूप ऊन असले, तरी ऊस तोडण्याशिवाय काही पर्याय आहे का? असा प्रश्न ऊसतोड कामगार व्यक्त करतात. भर उन्हात ऊसतोडीसह वाहतूक करावी लागत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यापुढे ऊन काहीच नसल्याचे हे मजूर सांगत आहेत. अक्षरशः सूर्य आग ओकतोय, अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. अशा कडक उन्हामध्ये ऊसतोड मजूर जिवावर उदार होऊन ऊसतोड करत ऊस पुरवठा करीत आहेत. अनेकजण भल्या पहाटे फडात जात ऊसतोड करीत आहेत. या वेळी बिबट्याच्या हल्ल्याचा धोकाही ते पत्करत आहेत.

सध्या कडक उन्हाचा मजुरांना मोठा त्रास होत आहे. लहान मुलांचेही मोठे हाल होत आहेत. ऊसतोडीसह त्याची शेतातून बांधापर्यंत वाहतूक करणे, पुढे कारखान्यापर्यंत ऊस बैलगाडीतून नेणे आदी कामे उन्हातच करावी लागत आहेत. अनेकदा डांबरी रस्त्यावरून जाताना बैलांनाही उष्माघाताचा त्रास होत आहे. अनेक मजूर उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून उसाने भरलेल्या गाडीवर छोटेसे छत करीत आहेत. मात्र, उकाड्याचा त्रास व्हायचा तेवढा होत आहे.

लेकराबाळांच्या शिक्षणासाठी आणि घेतलेली उचल फेडण्यासाठी रात्री बेरात्री ऊसाच्या फडात कामासाठी जावं लागतं. तसेच  ट्रॅक्टर भरून दिला नाही, तर मुकादम बोलतात. त्यामुळे त्यांची उचल फिटली नाही तर पुढच्या वर्षी याच पैशात ऊस तोडायला यावं लागतं.
   – कैलास सोनवणे, ऊसतोड मजुर ( मूळ राहणार बीड )

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06

पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांना दुष्काळात मोठा दिलासा! गाव सोडलं तरी मिळणार मोफत रेशन; लाभासाठी नवा नियम काय?

Sunday, 25 October 2026, 9:46

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिस हवालदाराला मारहाण भोवली! तिघांना अटक; रुग्णालयात राडा करणाऱ्यांवर कारवाई

Sunday, 25 October 2026, 8:14

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Sunday, 25 October 2026, 7:38
Next Post
Sagarratna award distributed by MIT ADT pune

लोणी काळभोर येथील एमआयटीतर्फे सागररत्न पुरस्कारांचे वितरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp