Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऊसाचे पाचट न जाळता पाचटकुट्टी करुन खोडवा व्यवस्थापन करावे : कृषी अधिकारी सुरज जाधव

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 1 January 2025, 22:47

ऊसाचे पाचट न जाळता पाचटकुट्टी करुन खोडवा व्यवस्थापन करावे : कृषी अधिकारी सुरज जाधव

बापू मुळीक / सासवड : महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने मौजे मावडी क.प येथे 1 जानेवारीला तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत धायगुडे, कृषि पर्यवेक्षक प्रविण अडसुळ व प्रमोद खेडकर यांच्या उपस्थितीत राजाराम अनंता भामे यांचे प्रक्षेत्रावर ऊस पाचट व्यवस्थापन विषयी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.

शेतकऱ्यांनी ऊस तुटून गेल्यानंतर उसाचे पाचट न जाळता त्याचे पाचट व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जेणेकरून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढेल. तसेच जमिनीची सुपीकता वाढून जमिनीचा पत सुधारेल. उसाची तोडणी झाल्यानंतर उसाचे पाचट कुट्टी करून उसाचे बुडक्यावरील पाचट बाजूला सारून कोयत्याने जमिनीलगत बुडके छाटणी करावी.

 

त्यामुळे फुटव्यांची संख्या वाढते आणि उत्पादनात वाढ होते. त्यानंतर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट तसेच दहा किलो पाचट कुजवणारे जिवाणू मिसळून टाकावे. जेणेकरून पाचट लवकर कुजेल. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस पाचट व्यवस्थापन करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहाय्यक स्नेहलता जाधव यांनी केले. त्यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘तुझी बायको मला, माझी तुला!’ फेसबूकवरून चालते पार्टनर स्वॅपिंगचे गलिच्छ रॅकेट; एका रात्रीचे मिळतात 20 हजार

Friday, 19 June 2026, 18:14

वरवंड येथील “हॉटेल सिद्धेश्वर प्युअर व्हेज” मधून वीजचोरी; दोघांवर गुन्हा दाखल 

Friday, 19 June 2026, 18:09

हिंजवडी मेट्रो सज्ज! 6 ते 8 मिनिटांच्या अंतराने धावणार ट्रेन; तिकीट आता तुमच्या व्हॉट्सॲपवर

Friday, 19 June 2026, 18:06

सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखतंय? असू शकतो शुगर कमी होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

Friday, 19 June 2026, 17:15

पुणे-बंगळुरू महामार्गावरील ‘अडथळा’ कायम! कराड उड्डाणपुलाचे काम पुन्हा रेंगाळले, वाहनचालकांमध्ये संताप

Friday, 19 June 2026, 17:09

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48
Next Post

'या' राशीच्या लोकांना नोकरीत मिळू शकते बढती; वाचा आजचे राशिभविष्य...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.