Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूरमध्ये शेतकरी कृती समितीच्या लढ्याला यश; ४ जूनपासून सकाळी आणि संध्याकाळी शेतकरी बाजार सुरू…

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 3 June 2025, 15:23

शिरूर: शिरूर-पारनेर-श्रीगोंदा तालुक्यांमधील शेतकरी बांधवांनी शेतकरी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मागील दीड महिन्यांपासून मोठ्या संयमाने लढा दिला. या लढ्याला अखेर यश मिळाले असून, शिरूर येथील जुन्या आणि नव्या बाजार समिती आवारात ४ जून पासून शेतकरी बाजार सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेमध्ये भरविण्यात येणार आहे.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंदर्भात अधिकृत पत्रक जाहीर केले असून, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी भाजीपाला व तरकारी बाजार आता दोन वेळा म्हणजे पहाटे सव्वा चार ते सकाळी सव्वा आठ आणि संध्याकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत भरविण्यात येणार आहे.

सकाळचा बाजार छत्रपती शिवाजी महाराज मुख्य मार्केट यार्डमध्ये तर संध्याकाळचा बाजार नवीन मार्केट यार्डमधील जुन्या वजनकाट्याशेजारी भरवण्यात येईल, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, १३ एप्रिल पासून शेतकरी बाजार पहाटेच्या वेळेत सुरू करण्यात आला होता. मात्र,काही शेतकऱ्यांनी संध्याकाळी बाजार भरवण्याची मागणी केली होती, तर काहींनी पहाटेचा वेळ कायम ठेवण्याचे मत मांडले होते. त्यानुसार,शिरूर बाजार समिती प्रशासन यांनी २२ मे रोजी शेतकरी प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेनंतर दोन्ही वेळांमध्ये बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते.

 

शिरूर-पारनेर-श्रीगोंदा तालुक्यामधील शेतकऱ्यांनी शेतकरी कृती समितीच्या मागे ठामपणे उभे राहून, संयमाने लढा दिला. त्यामुळेच बाजार समिती प्रशासनाला शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडता आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लढ्याला यश  मिळाले आहे. असे शेतकरी कृती समितीचे नाथाभाऊ पाचर्णे यांनी सांगितले.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

NOCचा सौदा तब्बल 50 लाखांत! PWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जण एसीबीच्या जाळ्यात

Friday, 2 October 2026, 22:23

SIRला मोठी मुदतवाढ! हरकतींसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत संधी; BLO थेट घरी येऊन घेणार कागदपत्रे

Friday, 2 October 2026, 21:14

SIRमधून वगळलेल्यांना मोठा दिलासा! ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; पुन्हा नोंदणीची संधी

Friday, 2 October 2026, 20:50

10 लाखांची चोरी अन् थेट परराज्यात धाड! CCTVच्या एका धाग्याने चोरांचा शोध; शिक्रापूर पोलिसांचा बिटरगुंट्यात छापा..

Friday, 2 October 2026, 20:27

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार! ‘पोलीस-ज्येष्ठ नागरिक संवाद’ उपक्रमातून थेट संवाद

Friday, 2 October 2026, 19:59

सिप्लाला FDAचा मोठा दणका! पुण्यातील वडकी गोदामाचा औषध विक्री परवाना थेट रद्द,

Friday, 2 October 2026, 19:07
Next Post

मांजरीसारखे टपोरे डोळे अन् मांजरीसारखी चपळता, पुण्यात आढळला अत्यंत दुर्मिळ साप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp