Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरीसारखे टपोरे डोळे अन् मांजरीसारखी चपळता, पुण्यात आढळला अत्यंत दुर्मिळ साप

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 3 June 2025, 15:37

पुणे: पुण्यातील भोर येथील बनेश्वर परिसरात  ‘बेडडोम मांजऱ्या साप’  नावाचा एक दुर्मिळ प्रजातीचा साप आढळून आला आहे. स्थानिक शेतकऱ्याच्या दुचाकीच्या पुढच्या कॅपमध्ये हा साप आढळून आला. शेतकरी करण जाधव यांना हा साप दिसला, त्यांनी तात्काळ पुणे जिल्हा वन्यजीव आणि सर्परक्षक असोसिएशनचे कार्याध्यक्ष सदस्य विशाल शिंदे यांना कळवले. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्प बचाव पथक सापाला पकडण्यासाठी साप आढळला त्या ठिकाणी पाठवण्यात आली. सापाला सुरक्षितपणे पकडून वनक्षेत्रातील त्याच्या अधिवासात परत सोडण्यात आले.

येथे पाहा व्हिडीओ:  

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

बोईगा बेडडोमी, ज्याला बेडडोमचा मांजर साप म्हणूनही ओळखले जाते, झाडांवर राहणारा हा साप सौम्य विषारी असतो. तसेच रात्री सक्रिय असतो. या प्रजातीच्या सापाचे डोळे मांजरासारखे मोठे असतात म्हणून त्याला ‘Cat Snake’ असेही म्हंटले जाते.  हा साप अत्यंत लाजाळू आणि मानवापासून दूर राहणारा असतो. तसेच सुमारे  1 मीटर लांबीचा असतो आणि त्याच्या अंगावर फिकट पट्टे असतात.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकर रात्रीच्या उकाड्याने हैराण! दिवसा कडक ऊन अन् रात्री घामाच्या धारा; पारा थेट ३४ अंशांच्या पुढे

Saturday, 3 October 2026, 22:52

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनाम्यांचा फार्स नको; सरसकट मदत, कर्जमाफी द्या – खा. सुप्रिया सुळे; इंदापूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची सुळेंकडून पाहणी

Saturday, 3 October 2026, 21:45

पुर्णेकर हत्या प्रकरणात २ बड्या बिल्डरची एंट्री! धमक्या अन् ब्लॅकमेलचा प्रकार; माहितीचा अधिकार मागवला म्हणून पुर्णेकरांची हत्या?

Saturday, 3 October 2026, 21:40

‘आमच्या मराठवाड्यातले लोकं कर्मदरिद्री, १०० रुपये पण…’ पुण्यात बोलतांना संजय शिरसाटांची जीभ घसरली; नागरिकांचा संताप..

Saturday, 3 October 2026, 21:21

पुण्यात ‘चोर राजा’ला अटक! मित्राचा खून करून डायरेक्ट पोलीस ठाणे गाठलं; नशा-पाणी करतांना वाद अन् खुनाचा रक्तरंजित थरार…

Saturday, 3 October 2026, 20:28

पुणेकरांनो आता नव्या वर्षात शहरात धावणार चार ते पाच नवीन ‘उड्डाणमार्ग’! कोरेगाव पार्क, लष्कर ते बाणेर-सूस… जाणून घ्या नवा ‘मास्टरप्लॅन’

Saturday, 3 October 2026, 20:04
Next Post

नाशिकमध्ये जादूटोण्याच्या संशयावरून ४० वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून; परिसरात भीतीचं वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp