Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! बहीण ठरली चुलत भावाच्या वासनेचा बळी; दौंड तालुक्यातील गिरीम येथील घटना

संदीप टूलेby संदीप टूले
Saturday, 1 February 2025, 21:23

दौंड : भावा बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना दौंड तालुक्यातील गिरीम येथे घडली‌.असून यामध्ये चुलत भाऊच मागील एका वर्षपासून अत्याचार‌ करत होता. या प्रकरणी दौंड पोलीसांनी या नराधमला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड तालुक्यातील गिरीम हद्दीतील वायरलेस फाटा येथील आरोपीच्या फोटो स्टुडीओमध्ये तसेच घरी मार्च २०२४ ते जुन २०२४ दरम्यान हा अत्याचार करण्यात आला. वायरलेस फाटा येथील हा आरोपी आणि सिंहगड फाटा धायरी येथे राहणारा व पिढीतेचा नात्याने चुलतभाऊ लागणारा आरोपी यांचा यामध्ये समावेश आहे. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

हे नराधम पिडीता ही अल्पवयीन आहे हे माहित असताना ही जबरदस्तीने शरीरसंबध करीत होते. या पार्श्वभूमीवर वेळोवेळी शरीरसंबंध करून पिडीत मुलगी गर्भवती राहिली. तसेच या अत्याचारातून पिडीतेला एक मुलगी देखील झाली. मात्र घडलेला प्रकार कोणाला सांगीतला, तर पिडीतेला व बहीणीला जिवे मारणेची धमकी या नराधमांनी दिली.

अशी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणी दौंड पोलीसांनी नराधमांच्या मुसक्या आवळल्या असुन बारामती विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा पोलीस उपनिरक्षक युवराज घोडके हे तपास करीत आहेत.

 

 

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

चारित्र्यावर संशय अन् पत्नीला कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घातले! पत्नी कोर्टात फितूर, तरी वैद्यकीय पुराव्यांनी नवरा दोषी..

Sunday, 25 October 2026, 15:26

दुष्काळाचा विळखा पक्ष्यांनाही! मराठवाड्यातून स्थलांतर; पाणवठे आटले, अन्नटंचाई तीव्र; विणीचा हंगाम लांबणीवर

Sunday, 25 October 2026, 15:18

सणासुदीत भेसळखोरांची खैर नाही!  तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर ६८ दुकानांचे परवाने रद्द

Sunday, 25 October 2026, 15:00

टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर 6दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

Sunday, 25 October 2026, 14:56

पुणेकरांनो लक्ष द्या! बाजीराव रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोडवर शनिवारी-रविवारी जड वाहनांना बंदी; दिवाळी संपेपर्यंत नियम लागू

Sunday, 25 October 2026, 14:52

“तू चांगली का राहतेस?” म्हणत पतीचा संताप अनावर; लाकडी दांडक्याने पत्नीला बेदम मारहाण…

Sunday, 25 October 2026, 14:16
Next Post

संतापजनक! प्रियकराला भेटायला जाणं भोवलं; विवाहितेची अर्धनग्नावस्थेत काढली धिंड, व्हिडिओही केला शूट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp