Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी सात जणांनी केला आयुष्याचा शेवट..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 30 January 2025, 18:41

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी सात जणांनी आपली जीवन यात्रा संपवली असल्याची नोंद करण्यात आली आहे. गौरव अगम (वय वर्षे 28) या तरुणाने खिडकीतून भिंतीला आलेल्या लोखंडी ब्रकेटला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. 27) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. तसेच दुसऱ्या घटनेत प्रसाद संजय अवचट (31, रा. पुनावळे) याने सोमवारी (दि. 27) दुपारी साडेचारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तिसऱ्या घटनेमध्ये विकास मुरगुंड (35) यांनी भोसरीतील गणपत लांडगे चाळीत साडीच्या साह्याने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला. ही घटना सोमवारी (दि. 27) दुपारी बाराच्या सुमारास समोर आली आहे. चौथ्या घटनेत मनाप्पा चव्हाण (52, रा. शिंदेवस्ती, नेरे, ता. मुळशी) यांनी घराशेजारील लिंबाच्या झाडाला डोक्याच्या पटक्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.

पाचव्या घटनेत सुवर्णा श्रीराम पवार (36, रा. ढोरेनगर, जुनी सांगवी) या महिलेने घरात छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री ही घटना उघडकीस आली आहे. सहाव्या घटनेत नवनाथ पवार (46, रा. थेरगाव) यांनी घराच्या बेडरूममध्ये बेडशीटच्या साह्याने गळफास घेतला. चिखली परिसरात घराच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून दिनेश सुरेश लोखंडे (40, रा. चिखली) या व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 26) रात्री पावणेआठच्या सुमारास घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या सर्व घटनांनी शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

मोठी बातमी : दहावी, बारावीच्या परीक्षेवेळी गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता होणार कायमस्वरुपी रद्द

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp