Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! पुण्यामध्ये मार्केट यार्डातील बँकेत सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न; एकावर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 13 December 2024, 16:26

पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. अशातच आता पुन्हा एकदा पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मार्केट यार्ड भागात एका बँकेतील सुरक्षारक्षकाला चाकूच्या धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विजय महादेव गायकवाड (वय ५५, रा. शिवदर्शन) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका अल्पवयीनाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड मार्केट यार्डातील दी कराड अर्बन बँकेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी मध्यरात्री बँकेच्या आवारामध्ये अल्पवयीन शिरला. त्याने गायकवाड यांना चाकूचा धाक दाखविला. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी त्याने गायकवाड यांना दिली. सुरक्षारक्षकाने प्रतिकार केल्यानंतर अल्पवयीन पसार झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप पुढील तपास करत आहेत.

 

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Daily Horoscope: 31 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! या 4 राशींचे नशीब अचानक चमकणार, धनलाभाचेही संकेत

Monday, 31 August 2026, 7:42

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22
Next Post

पुण्यातील वाघोली परिसरात हवेत गोळीबार; नेमक प्रकरण काय...?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp