Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : बाजार समितीसह शेतकऱ्यांच्या समस्याही सोडवणार; भाजपच्या जयेश शिंदे यांची ग्वाही

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 October 2023, 17:14

अक्षय भोरडे
Shirur News : तळेगाव ढमढेरे : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्मवीर संभाजीराजे मार्केट यार्ड उपबाजार येथे नुकतेच भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांनी भेट घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या व शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देणाऱ्या बाजार समितीच्या समस्या सोडवणार असल्याचे जयेश शिंदे यांनी सांगितले.

यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव अनिल ढमढेरे, सुरज शेलार, आडते असोसिएशनचे अध्यक्ष बापूसो गावडे, उपाध्यक्ष धनंजय भुजबळ, ज्येष्ठ व्यापारी नरसिंग ढोकले, योगेश गायकवाड, संकेत गोडसे, (Shirur News) प्रगतशील शेतकरी बाळासाहेब शेळके, निलेश ननवरे, सतीश बांगर, अतुल तांबे, बापूसाहेब ढोकले, शरद उमाप, चांगदेव नरवडे यांसह शेतकरी वर्ग उपस्थित होता. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन जयेश शिंदे यांनी दिले.

जयेश शिंदे यांच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना उपवासानिमित्त चिक्की वाटप करण्यात आली. यावेळी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जयेश शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.(Shirur News)  तर शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सहाय्यक सचिव अनिल ढमढेरे यांनी सर्वांचे आभार मानले.

दोन महिन्यांत मार्केटयार्ड सिमेंट काँक्रिटीकरण करून देणार

पावसाने किरकोळ हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला चिखलात ठेवावा लागत असल्याचे शेतकरी व व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्यांनी आपण प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून पुढील दोन महिन्यांमध्ये संपूर्ण मार्केट यार्ड सिमेंट काँक्रिटीकरण करून देणार असल्याचे जयेश शिंदे यांनी आश्वासन दिले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : ‘दुर्गे दुर्घटभारी तुजवीन संसारी’…! जनतेच्या कल्याणासाठी झटणारी रणरागिणी – सरपंच अरूणा घोडे

Shirur News : रांजणगाव देवस्थानमध्ये कुख्यात गुंड गजा मारणेचा सत्कार ; विश्वस्तांच्या अनुपस्थितीत घडला प्रकार..

Shirur News : पिंपरखेड येथे तीन एकर ऊस विजेच्या ठिणगीने भस्मसात; शेतकऱ्याच्या लाखो रुपयांची राख

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अण्णा हजारेंची प्रकृती अचानक बिघडली! मुंबईतील रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Tuesday, 1 September 2026, 11:24

सासवडच्या ‘द फॉरेस्ट’ हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैध हुक्का बारचा पर्दाफाश, 52 हजारांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 1 September 2026, 11:23

गायरानात बकरी चारण्यावरून वाद; मेंढपाळाला दगडाने मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 1 September 2026, 11:16

खोरवडीत तरुणाला आठ जणांकडून बेदम मारहाण; चामड्याच्या बेल्टने हल्ला, तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण

Tuesday, 1 September 2026, 11:10

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकार अलर्ट मोडवर, मध्यरात्री हालचालींना वेग! मोठी अपडेट समोर

Tuesday, 1 September 2026, 11:05

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पुणे पोलिसांची मोठी कारवाई!मध्यरात्री 2 नेत्यांना बेड्या, राजकीय वर्तुळात खळबळ

Tuesday, 1 September 2026, 10:51
Next Post

Daund News : तीन टप्प्यात 4 किमीचे काम झालं पण 'ते' 50 मीटरचं अंतर राहिलं; देलवडी ते इनामके वस्ती रस्त्याची दुरवस्था

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp