Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : गहाळ झालेले मोबाईल शिरूर पोलिसांकडून नागपंचमी च्या दिवशी नागरिकांना परत

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Wednesday, 23 August 2023, 10:08

Shirur News : शिरूर, ता.२३ : शिरूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत मोबाईल चोरी गेलेल्या तक्रारीची दखल घेत शिरूर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये विस मोबाईल प्राप्त केले होते. हे मोबाईल नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर शिरूर पोलिसांनी नागरिकांना परत केले आहेत. (Shirur News)

मोबाईल नागरिकांना परत…

मोबाईल गहाळ झालेच्या तक्रारी नागरिकाकडुन शिरूर पोलीस स्टेशन ला प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने गहाळ झालेले मोबाईल चा शोध घेऊन 20 मोबाईल शिरूर पोलिसांनी शोधून नागपंचमी च्या दिवशी नागरिकांना दिले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव,पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील,पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव यांचे हस्ते परत केले आहे.

दरम्यान, गहाळ झालेले मोबाईल शोधनेचे कार्य पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सोनाजी तावरे यांनी केले आहे. (Shirur News)

 
युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Wednesday, 2 September 2026, 10:50

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47

लोणी काळभोरमध्ये 17 वर्षीय मुलीला शेजारील तरुणाने फूस लावून नेले पळवून

Wednesday, 2 September 2026, 10:37

पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांचा ‘आवाज’ कडक; चार बेस-चार टॉपची मर्यादा, एकही साउंड वाढविल्यास गुन्हा अन् सिस्टीम होणार जप्त

Wednesday, 2 September 2026, 10:29

थेऊरमध्ये मध्यरात्री रमीचा डाव रंगला अन् पोलिसांनी टाकला छापा; 5 जणांना रंगेहाथ पकडले

Wednesday, 2 September 2026, 10:21
Accident

कुंजीरवाडीत सायकलस्वाराला अज्ञात वाहनाची धडक; चालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:17
Next Post

Sports News : 'मला त्याबद्दल खेद नाही'; बांगलादेशविरुद्धच्या रागावर हरमनचे स्पष्टीकरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp