Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : बिबट्याचा बंदोबस्त, विज, पाणि समस्यांसाठी ‘हटायचे नाही तर लढायचे’ : माजी सभापती देवदत्त निकम

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Friday, 12 May 2023, 20:14

युनूस तांबोळी

शिरूर Shirur News :  सहकारी संस्था ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या असल्याने त्या भरभराटीला आणणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा माझ्या कामावर विश्वास असल्याने त्यांचे प्रश्न सोडविण्याकरीता अहोरात्र झटत राहणार. (Shirur News) शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्नास यामुळेच निवडणूक लढवली आणि जिंकली. भविष्यात देखील शेतकऱ्यांच्या बिबट्याचा बंदोबस्त, विज, पाणि समस्यांसाठी ‘हटायचे नाही तर लढायचे’. (Shirur News) या प्रश्नासाठी भविष्यात पुणे या ठिकाणी आंदोलन करावे लागले तरीही आंदोलन करणार. (Shirur News) यासाठी शेतकऱ्यांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. (Shirur News) असे मत आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी व्यक्त केले. (Shirur News)

पिंपरखेड ( ता. शिरूर ) येथे आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचीत संचालक देवदत्त निकम यांचा नागरी सत्कार आयोजीत करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी शेतकरी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष माऊली ढोमे, उपसरपंच विकास वरे, कृषी पर्यवेक्षक ए. बी. जोरी, रामदास ढोमे, सत्यवान पोखरकर, गणेश यादव, जयवंत बोंबे, संपत पानमंद, किरण ढोमे , शरद बोंबे, विकास वरे, बळवंत बोंबे, अरूण ढोमे,शिवाजीराव बोंबे, बबनराव बोंबे, ज्योती बोंबे, गोवींद खांडगे, भाऊसाहेब औटी, पोलिस पाटिल सर्जेराव बोर्हाडे, रखमा निचीत, संपतराव पानमंद, नानाभाऊ गावशेते, कोंडीभाऊ पवार, निवृत्ती बोंबे, रामदास दरेकर, लक्ष्मण गायकवाड, भाऊसाहेब ढोमे, दिलीप बोंबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्द…

माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी दिलेल्या संधीमुळे भिमाशंकर सहकारी साखर कारखाना देशात एक नंबर केला. आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती देशात डिजीटल करून दाखवली. शेतकऱ्यांच्या सुखदुखात राहून मी विकासाची काम केली. पण काहि लोकांनी मला बाजार समितीतून हटवा.असे धोरण घेतले. पण मी साहेबांना एकच सांगितले की, मी शेतकऱ्याचे हिताचे काम केले आहे.त्यांच्या समोर मला एकदा जाऊ द्या.ते ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल. मी एकदा लढण्याचा निर्णय घेतला तो मी मागे घेणार नाही. कोणत्याही पक्षात न जाता मी अपक्ष उभा राहिलो. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केल्याने निवडून येऊन मला पुन्हा संधी मिळाली. हे माझ्या रांत्रदिवस केलेल्या समाज कार्याचे श्रेय आहे. यापुढेही तुमच्या समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्द आहे. असेही निकम यांनी सांगितले.

राज्यात कृषी पर्यवेक्षक पदासाठी प्रथम आलेले ए.बी. जोरी यांचाही पिंपरखेड ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दामूआण्णा दाभाडे, सुञसंचालन शाकूराव कोरडे यांनी केले. तर आभार उपसरपंच विकास वरे यांनी मानले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : “विचार तुमचे लिखाण आमचे” ‘निसर्गातल म्हतारपण’ मुलांसमवेत अनोखी वयोवृद्धांची सहल

Shirur News : अबब…! बिबट्या पाठोपाठ मानवावर अन्य वन्य प्राण्यांचे हल्ले ; राजकिय पदाधिकारी लक्ष देणार का ?

Shirur News | लोकसहभाग आणि नाम फाऊंडेशन करणार पाणीदार गाव ; ओढा खोलीकरण व ४२ तलावांची निर्मिती…

 

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पाणी मागितलं अन् तोंडात केली लघवी! रोहित पठारे हत्या प्रकरणाने संतापाची लाट

Saturday, 7 November 2026, 11:38

पिंपळे गुरव हत्याकांडाचा काही तासांत उलगडा; सिमकार्डच्या कव्हरमुळे आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस

Saturday, 7 November 2026, 11:34

खड्डे, अपुरे सूचना फलक अन् वाहतूक कोंडी! पुणे-सोलापूर महामार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Saturday, 7 November 2026, 11:21

पुणे-सोलापूर महामार्गावर डोळ्यात मिरची पूड टाकून तब्बल सहा लाखांची रोकड लुटली; सहजपूर हद्दीतील घटना

Saturday, 7 November 2026, 11:15

सैराटची पुनरावृत्ती! बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून 18 वर्षीय तरुणाची हत्या

Saturday, 7 November 2026, 11:11

दिवाळीत मद्यविक्रीबाबत प्रशासनाचे कडक आदेश; ‘ड्राय डे’च्या नियमांकडे दुकानदारांचे लक्ष

Saturday, 7 November 2026, 10:58
Next Post

Health | आनंदी राहण्यासाठी फक्त दहा मिनिटे 'हे' करा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp