Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : पारंपारीक वेशभूषा व हरिनामाच्या गजराने मुर्तीची सवाद्य मिरवणूक

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Sunday, 3 September 2023, 15:26

Shirur News : शिरूर  : सनईच्या सुरात ढोल ताशाच्या तालावर ग्यानबा तुकाराम…चा संगीत गजर, त्या पाठोपाठ वारकरी सांप्रदायीतील भजनी मंडळ टोपी, धोतर अन नेहरू या पारंपारीक वेषभुषेत मृदुंगाच्या तालावर हातातील टाळांचा गजर करत जय जय रामकृष्ण हरी चा जयघोष सुरू होता. त्यातून डोक्यावर कलश आणि पारंपारिक संस्कृती मधील वेशभुषा करणारी महिला फुगड्या घालून विठ्ठलाचा जयघोष करत होती. त्यातून कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील गावातून निघालेला हा कलशरोहन मिरवणूक सोहळ्याला रंगत चढली होती.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

कवठे येमाई येथे मुर्तीस्थापना

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे वागदरे, वाळूंज वस्तीवर विठ्ठल, रुख्मिणी, श्री गणेश, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या मुर्ती स्थापना समारंभ योजीत करण्यात आला होता. (Shirur News) यासाठी गावातून सवाद्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

भागवताचार्य मोहन महाराज सानप यांची किर्तनसेवा आयोजीत करण्यात आली होती. यासाठी वाळुंज, वागदरे, गावडे, पडवळ, पोखरकर, या जनसुमदयाने भाग घेतला आहे.(Shirur News)  या कार्यक्रमात पारायण, हरिभजन व हरीकिर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवार ( ता. ४ ) शंकर महाराज पांचाळ यांच्या हस्ते कलशारोहन व मुर्ती स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : महागणपती ग्रुप ऑफ स्कूल मध्ये अनोखे रक्षाबंधन

Shirur News : गहाळ झालेले मोबाईल शिरूर पोलिसांकडून रक्षाबंधन सणाच्या दिवशी नागरिकांना परत

Shirur News : जप्त, बिनधनी व अपघातग्रस्त २२० वाहनांना मिळणार हक्काचे मालक; शिरूर पोलीस ठाणे व गंगा माता वाहन शोध संस्थेचा उपक्रम

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Khed News : व्यवसायिकाला मारहाण करून १५ तोळ्यांची सोनसाखळी चोरणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना चाकण पोलिसांनी १२ तासांच्या आत ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.