Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khed News : व्यवसायिकाला मारहाण करून १५ तोळ्यांची सोनसाखळी चोरणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना चाकण पोलिसांनी १२ तासांच्या आत ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 3 September 2023, 15:45

Khed News  : खेड : हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण करून त्याच्या गळयातील पंधरा तोळे सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना बहुळ (ता. खेड) हद्दीत घडली होती. चाकण पोलिसांनी सदर गुन्ह्याचा छडा लावून अवघ्या १२ तासाच्या आत तीन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. चोरांकडून सोनसाखळीसह ३ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींना ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी

श्रीराम संतोष होले (वय २५, रा. होलेवाडी ता. खेड), प्रतिक उर्फ बंटी दत्तात्रय टाकळकर (वय २१, रा. टाकळकरवाडी ता. खेड) व बबलु रमेश टोपे (वय २३, रा. वाकी बु ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. (Khed News ) याप्रकरणी सतीश कुंडलीक गव्हाणे (वय ५७, रा. पाटीलवाडी, कोरेगाव भिमा ता. शिरूर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुळ गावच्या हददीत चाकण – शिकापुर रोडलगत हॉटेल एस. के. येथे तीन अनोळखी चोरटयांनी मोटार सायकलवर येऊन फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडके व पीव्हीसी पाईपने मारहाण केली.

 

त्यानंतर चोरट्यांनी फिर्यादी गव्हाणे यांच्या गळ्यातील पंधरा तोळे वजनाची सोन्याची साखळी जबरीने हिसकावून चोरटे दुचाकीवरून पळून गेले. (Khed News ) याप्रकरणी सतीश गव्हाणे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार चाकण पोलीस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी ठिकठिकाणी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, आरोपींनी वरील गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. चोरट्यांकडून आरोपींकडून सोन्याची साखळी व गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी असा तीन लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Khed News ) आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रिमांड दिली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Khed News : चासकमान डाव्या कालव्याच्या पाण्यात उडी मारून २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या ; कारण अस्पष्ट..

Khed News : धक्कादायक..! खेड तालुक्यातील मरकळ परिसरात एक दिवसाचे जिवंत अर्भक सापडले..

Khed News : झाडावरील आंबे काढताना विजेचा शॉक लागून सेवानिवृत्त पोलीसाचा जागीच मृत्यू ; राजगुरुनगर परिसरातील घटना, परिसरात हळहळ…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Daund News : राजेगाव परिसरात आजही पाण्याची टंचाई; शेतकऱ्यांना प्रतीक्षा फक्त जोरदार पावसाची..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.