Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : राजेगाव परिसरात आजही पाण्याची टंचाई; शेतकऱ्यांना प्रतीक्षा फक्त जोरदार पावसाची..!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 3 September 2023, 15:57

अरुण भोई
Daund News : राजेगाव  : पावसाळा संपला आणि आता परितीचा पाऊस सुरु झाला मात्र अजूनही राजेगाव परिसरात एकही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मान्सूनच्या पावसावर शेतकरी वर्गाचे पेरणी केली. मात्र पिके काशितरी उगून आली, आता त्या पिकांना मरगळ आलेली आहे. त्यांना पाणीच मिळाले नाही. या भागात पाऊसच नसल्याने भूगर्भातील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. त्यामुळे येथील नागरिक अध्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

निसर्गाच्या कोपाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले

चालू वर्षात निसर्गाच्या कोपाने शेतकऱ्याचे चांगलेच कंबरडे मोडले. अगोदर गारपीट, नंतर अवकाळी यांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. फळबागा,खरीप पिके, ऊस,ओला चारा इत्यादीचे तर अतोनात नुकसान झालेले आहे. यामधून शेतकरी कधी सावरणार नाही, त्यांची आर्थिक परिस्थिती डगमगलेली पाहायला मिळत आहे.

गेल्या वर्षी परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले होते. त्यात शासन स्तरावरूनही शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर झाली होती आणि ती मिळालीही. (Daund News) मात्र यंदाचा मान्सून जगण्याची उमेद देईल अशी अपेक्षा करत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मान्सून पूर्व मशागती करून घेतल्या.

 

अगोदरच खते, बी-बियाणे खरेदी करून ठेवले आहे. आणि सुरवातीच्य पावसाच्या ओलीवर कशाबशा पेरणी केल्या. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा शेतकरी वर्गाकडून केली जात होती. तालुक्यातील काही भागाला वरदायिनी ठरलेली भीमा नदीची पाणी पातळी खूप खालावलेली आहे. तर या परिसरातील विहिरी,कुपनलिका कोरड्याच झाल्या आहेत.

दरम्यान, दरवर्षी मान्सून आगमना वेळी भीमा नदी बऱ्यापैकी वाहते. मात्र यंदाचा देखावा जरा वेगळाच आहे. हा पाणी साठा अल्प असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. भीमा नदीच्या पाण्यावर हजारो हेक्टर शेती व मानवी जीवन अवलंबून आहे. (Daund News) आता उजनी धरणात फक्त पंधरा टक्के पाणी साठा राहिलेला आहे. तो किती दिवस पुरेल यांची चिंता शेतकरी बांधवांना लागली आहे.

राजेगावाला भीमा नदी पात्र मोठ्या प्रमावर लाभले आहे. मात्र यंदा ते भरेल का नाही याची शासवती नाही. अशी परिस्थिती दहा वर्षपूर्वी निर्माण झाली होती. पावसाने दडी मारल्याने आर्थिक नियोजन कोलमडले आहे. शेतकरी बांधवानी आपले आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.

मनोज भोसले (प्रगतशील शेतकरी राजेगाव)

यंदा पावसाने दडी मारल्याने शेतीचे नियोजन बिगडले आहे. तसेच उत्पादन कमालीची घट झाली आहे. हे नुकसान भरून येणे शक्य नाही. याचा फटका शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावत बसला आहे. शेतीच्या उत्पन्नावर इतर आर्थिक व्यवहार ठरले जातात.

भारत खराडे (संचालक – दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Daund News : जालना येथे आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा ; दौंड अखिल भारतीय मराठा महासंघाची यवत पोलिसांकडे मागणी

Daund News : सोरतापवाडी येथील वाहन चालकाला पाटस टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण!

Daund News : दौंडच्या पश्चिम पट्ट्यात अखेर पावसाची हजेरी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10
Next Post

Pune News : पुण्याच्या शिरपेचात मनाचा तुरा! माउंट मेरू शिखरावर यशस्वी चढाई करणारा ठरला पहिला भारतीय गिर्यारोहक संघ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.