Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: मांडवगण फराट्यात भर चौकात दुचाकीवरून आलेल्या चोरट्याचा धुमाकूळ; वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावले….

योगेश मारणेby योगेश मारणे
Wednesday, 12 November 2025, 22:12
Shirur News: A thief on a bike came to the Bhar Chowk in Mandavgan Farat; He snatched the mangalsutra of an old woman....

Photo-Social Media

न्हावरे: भरदिवसा घडलेल्या धक्कादायक चोरीच्या (Shirur News) घटनेमुळे मांडवगण फराटा (ता. शिरूर) परिसरात (Pune Crime) एकच खळबळ उडाली आहे. येथील पुष्पा मांगीलाल बोरा ह्या वयोवृद्ध महिला मांडवगण फराटा येथील चौकातून त्यांच्या घरी जात असताना, दुचाकीवर सुसाट वेगाने आलेल्या अज्ञात चोरट्याने त्या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर तो दुचाकीस्वार चोरटा पसार झाला.

 

ही घटना बुधवार (ता. 12) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. मांडवगण फराटा येथील भर चौकामधून पायी जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने अचानक वृद्ध महिलेला झडप घालत मंगळसूत्र हिसकावले. यानंतर तो क्षणार्धात दुचाकी वेगाने चालवून फरार झाला.

महिलेने आरडा-ओरड केल्यानंतर येथील नागरिकांनी तत्काळ चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकीवरील मंगळसूत्र चोर सुसाट वेगाने पसार झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले होते.

या चोरीच्या घटनेमुळे मांडवगण फराटा परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तातडीने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करावा,अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Crime : भरदिवसा तरुणावर कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; जमिनीच्या वादातून 7 जणांनी मिळून संपवलं विजेंद्रचं आयुष्य

Wednesday, 1 April 2026, 12:56

नात्याला काळिमा! आई कामावर जाताच नराधम बापाने ओलांडल्या मर्यादा; 15 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

Wednesday, 1 April 2026, 12:40
rahuri

rahuri : राहुरी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! भाजपने दिला उमेदवार, कर्डिले विरुद्ध तनपुरे लढत पुन्हा रंगणार

Wednesday, 1 April 2026, 12:30

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Wednesday, 1 April 2026, 12:09
Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54
Next Post
Bank Jobs: Mega recruitment in the banking sector! Application process for 434 vacancies of clerk posts in Pune District Central Cooperative Bank will start soon

Bank Jobs: बँकिंग क्षेत्रात मेगा भरती! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदाच्या 434 जागांसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच होणार सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.