Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur Lok Sabha News : शिरूर लोकसभेत अमोल कोल्हे विरुद्ध महेश लांडगे यांच्यात लढत?

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 8 June 2023, 11:29

 Shirur Lok Sabha News  पिंपरी, (पुणे) : शिरूर लोकसभा हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. परंतु, महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाकडे आला व पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाने तयारी करण्यास सांगितले तर मी लढण्यास तयार आहे. (Shirur Lok Sabha News )असे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे. (Shirur Lok Sabha News)

पिंपरी-चिंचवड येथील  पत्रकार परिषदेत आमदार लांडगे बोलत होते

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे आमदार महेश लांडगे बोलत होते.

एकीकडे शिरूर लोकसभेवरून राष्ट्रवादीत तर्क वितर्क लावले जात आहेत. विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला असला तरी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे अद्यापही इच्छुक आहेत. तर भाजपाने शिवसेनेकडे असलेल्या शिरूर लोकसभेच्या मतदारसंघावर दावा केला आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाकडे आला आणि पक्षाने संधी दिली तर मी शिरूर लोकसभा लढेल, असं विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी म्हटलं आहे.

 

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आढळराव पाटील यांना संधी मिळाली होती. परंतु, त्यांचा विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. तेव्हादेखील आमदार महेश लांडगे हे शिरूर लोकसभेसाठी इच्छुक होते. परंतु, पक्षाने दिलेल्या आदेशापुढे महेश लांडगे यांनी माघार घेत महायुतीचे काम केलं.

दरम्यान, आता पुन्हा एकदा आमदार महेश लांडगे हे शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असून पक्षाने जबाबदारी दिली तर मी लढेल असं म्हटलं आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघ नेमका शिवसेनेकडे राहतो की भाजपाला मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Loni Kalbhor News : वडकीत बनावट नंबरप्लेट लावून फिरणार्‍या चारचाकीने दिली तरुणाला धडक ; तरुणाचा मृत्यू, आरोपी अटकेत..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.