Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Pawar: बिहार निवडणुकीनंतर शरद पवारांचा गंभीर आरोप; म्हणाले सरकारने उघडपणे…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 15 November 2025, 17:45
Sharad Pawar: Sharad Pawar's serious allegations after Bihar elections; He said that the government openly...

Photo-Social Media

पुणे: बिहार विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’मधील (Sharad Pawar) घटक पक्ष भाजप, जनता दल (युनायटेड) आणि (Bihar Election 2025) लोक जनशक्ती (रामविलास) पक्ष यांनी मिळून स्पष्ट बहुमत मिळवत जोरदार विजय मिळवला. मात्र या निकालावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. (Breaking News)

 

बारामती येथे बोलताना शरद पवार यांनी दावा केला की, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये जमा केले आणि त्यामुळेच एनडीएचा विजय झाला. शरद पवार म्हणाले की, “मला अधिकृत माहिती नाही, पण काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. मतदानानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या फीडबॅकनुसार या निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतला. आणि जेव्हा महिलांचा एवढा प्रतिसाद दिसला, तेव्हा मला असा संशय आला की ज्या योजनेअंतर्गत प्रत्येकी 10 हजार रुपये दिले गेले, त्याचा प्रभाव या निकालावर पडला असावा.”

ते पुढे म्हणाले, “जसे महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ योजना आली, तोच प्रकार बिहारमध्येपण झाला आहे. पुढे ज्या पक्षाकडे सत्ता आहे त्यांनी निवडणुकीच्या आधी अशा प्रकारे आर्थिक मदत वाटण्याचा प्रयत्न केला, तर लोकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबद्दल शंका निर्माण होईल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटणे योग्य आहे का? याचा गंभीरपणे विचार नक्कीच व्हायला हवा. निवडणूक आयोगानेही ही बाब तपासावी, कारण निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक व्हाव्यात याची जबाबदारी त्यांची आहे.”

पवारांनी जुन्या आठवणी सांगत बारामतीतील पूर्वीची परिस्थितीही यावेळी सांगितली. “50 वर्षांपूर्वी बारामतीत म्युनिसिपालटीच्या निवडणुकीच्या आधी लोक वाटपाची वाट बघायचे आणि त्यावरून निकाल ठरायचा. आता त्याच पद्धतीने राज्यात 10-10 हजार रुपये देऊन तुम्ही निवडणूक घेताय म्हणजे या निवडणूका पूर्णपणे पारदर्शक नव्हत्या, अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे. याचा विचार निवडणूक आयोगाने करणे गरजेचे आहे,” असंही पवार म्हणाले.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
Local Bodies Election: Political earthquake in Pune! Shrirang Barne's slogan of self-reliance; Ajit Dadi's blunder

Local Bodies Election: पुण्यात राजकीय भूकंप! श्रीरंग बारणेंचा स्वबळाचा नारा; अजितदादांची गोची

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.