Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sasvad Crime : सासवड येथे कोयत्याने सपासप वार करणार्‍या दोघांना सात वर्षे सक्तमजुरी..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 3 May 2023, 20:08

Pune News : पुणे : हॉटेलमध्ये लघुशंकेसाठी जाताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून ( minor reason) डोक्यावर आणि खांद्यावर(head and shoulder) कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न (Attempted murder) करणार्‍या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी (Additional Sessions Judge S. G. Vedpathak)सात वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजारांचा दंड (seven years of hard labor and a fine of five thousand) सुनावला.

आरोपींची नावे 

प्रशांत गणेश पासलकर (28, रा. जगताप आळी, महाराष्ट्र चौक, ता. पुरंदर जि. पुणे) आणि विशाल संजय पवार (32, रा. इंदिरानगर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत याबाबत सासवड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दामोदर सर्जेराव जगताप (57, रा. महाराजा चौक, कोडीत नाका, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्यावर खुनी हल्ला करण्यात होता. खटल्यात सरकारी वकील सुनील हांडे यांनी काम पाहिले.

 

फिर्यादी दामोदर जगताप हे एसटी महामंडाळात मॅकॅनिक म्हणून नोकरीस होते. 15 डिसेंबर 2015 रोजी त्यांची साप्ताहिक सुटी असल्याने ते पुण्यात कामासाठी येऊन पुन्हा सायंकाळी सहा वाजता सासवड येथे आले होते. नेहमी प्रमाणे ते घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या दत्तात्रय सुभागडे यांच्या स्टो टीन मेकर्स दुकानात गप्पा मारत बसले होते.

त्यावेळी साडे आठच्या सुमारास त्यांना लघुशंका आल्यामुळे ते जवळच असलेल्या यशराज हॉटेलमध्ये लघुशंकेसाठी जात असताना तेथे त्यांचा धक्का गणेश पासलकर याला लागला. त्याच्यात बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी कोयते काढून जगताप यांच्यावर वार केले. रक्तभंबाळ अवस्थेत ते पळत टेरेसवर गेले. तेथे त्यांनी टेरेसचा दरवाजा लावून मुलाला फोन करून झालेला प्रकार सांगितला. त्यावेळी मुलगा तात्काळ तेथे आला. त्याने दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला.

परंतु, दोघेही हवेत कोयते फिरवत निघुन गेले. यावेळी त्यांना नागरिकांनी पाहिले. त्यानंतर जगतापउपचरासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.अतिरिक्त सरकारी वकील सुनिल हांडे यांनी 9 साक्षीदार तपासले. यामध्ये वैद्यकीय पुरावे आणि फिर्यादी यांची साक्ष महत्वाची ठरली.

दरम्यान, या खटल्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, कोर्ट पैरवी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहायक फौजदार संदीप चांदगुडे, सहायक फौजदार विद्यादर निचीत यांनी महत्वाची कामगिरी बजावली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..

Saswad News : बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर डांगे बेपत्ता, कारण अस्पष्ट..

Saswad Crime : बांधकाम साईटवरील लोखंडी सेंट्रींग प्लेटा चोरणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ; सासवड पोलिसांची कामगिरी..

Saswad Crime : तुझे बाहेर संबंध आहेत म्हणत पतीने घेतला पत्नीच्या हाताचा चावा ; सासवड मधील प्रकार

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Fragmentation News : तुकडेबंदी याचिका पुन्हा कोर्टात दाखल ; नोंदणी व मुद्रांक विभाग सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाची परवानगी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.