Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात स्कूल बसचा पुन्हा अपघात; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 13 December 2023, 15:50

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसापूर्वीच स्कूलबस आणि विध्यार्थी घेऊन जाणारा रिक्षाचा अपघात झाला होता. या घटना ताज्या असतांनाच आज पुन्हा एकदा स्कूल बसचा अपघात झाला आहे. शिक्रापूर जवळ श्री वसंतराव डावखरे मेमोरियल स्कूलची बस झाडावर आदळल्याने अपघात झाला. यामध्ये बस ड्रायव्हर आणि महिला जखमी झाले आहेत. सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ॲम्बुलन्स आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केलं. (Pune School Bus Accident)

दरम्यान, मागील आठ दिवसापूर्वी वाघोली येथील शाळेची बस झाडावर आदळून असाच भीषण अपघात झाला होता. यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले होते, आता पुन्हा स्कूल बस झाडावर आदळून स्कूल बसला अपघात झाल्याने प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यात स्कूल बस अपघातांचे सत्र सुरूचं असल्याचे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या स्कूल बसच्या वाढत्या अपघातामुळे विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

दिल्लीत संसदेबाहेर आंदोलन कराणाऱ्या लातूरच्या तरूणाला अटक; धुराच्या नळकांड्यासह घोषणाबाजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.